Login
तुमच काही बिनसले का
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तुमच काही बिनसले का

Adv. Mahesh GaikwadAdv. Mahesh Gaikwad
5 Episodes101.3K viewsJanuary 26, 2023

त्या चौकोनी सुकी कुटुंबात रागिणीला येथून तीन वर्ष झाली होती. तिच्या सासरी पण राजेश पेक्षा तिचेच लाड जास्त व्हायचे.

Episodes

Page 1
तुमच काही बिनसलय का भाग १EP 12 min read

तुमच काही बिनसलय का भाग १

त्या चौकोनी सुकी कुटुंबात रागिणीला येथून तीन वर्ष झाली होती. तिच्या सासरी पण राजेश पेक्षा तिचेच लाड जास्त व्हायचे.

तुमच काही बिनसलय का भाग २EP 22 min read

तुमच काही बिनसलय का भाग २

सर्व सुख आनंद पाया सी लोळत असताना एक दुख: मात्र राजेश ाणि रागिणीला सतावत होत. ते म्हणजे त्यांच्या संसाराच्या वेलीवर अजुन काही फुल उमलले नव्हते.

तुमच काही बिनसलय का भाग ३EP 32 min read

तुमच काही बिनसलय का भाग ३

लॉकडाऊन मुळे राजेशला काही त्याच्या सासरी जायला जमल नव्हते. दिवाळीच्या निमित्ताने तो त्याच्या गावी ाणि सासरी असा जाणार होता.

तुमच काही बिनसलय का भाग ४EP 42 min read

तुमच काही बिनसलय का भाग ४

घरात बजबडणारा राजेश त्याच्या सासरी मात्र एकदम सांत बसला होता. त्याला गप्प गप्प पाहुन रागिणीच्या काकुंना टेन्शन यायला लागल होत. वरुन परत घरी आल्यावर राजेश ने रागिणीला तिच्या काकुंशी जास्त बोलु देतील दिले नव्हते.

तुमच काही बिनसलय का अंतीमEP 52 min read

तुमच काही बिनसलय का अंतीम

मासूम दिसणारा जावई इतका करामती असेल अस रागिणीच्या काकुंना वाटलच नव्हत. राजेश ने त्यांना जवळ जाउन समजावले की गावाला आल्यावर सगळा वेळ फक्त आपल्या माणसांसाठी असतो.

Page 1 of 1