सुखवस्तू
सामाजिक

सुखवस्तू

Namrata KokaneNamrata Kokane
4 Episodes9.4K viewsAugust 19, 2026

आरव... आरव, थांब! खाली उतर तिथून!" शांताबाईंच्या किंकाळीने पुण्याच्या त्या आलिशान पेंटहाऊसची शांतता एका क्षणात भंग पावली. चोविसाव्या मजल्यावरील त्या 'स्काय व्हिला'च्या बाल्कनीच्या ग्रीलवर नऊ वर्षांचा आरव पाय ठेवून वर चढण्याचा प्रयत्न करत होता.

Episodes

Page 1
सुखवस्तू भाग 1EP 12 min read

सुखवस्तू भाग 1

आरव... आरव, थांब! खाली उतर तिथून!" शांताबाईंच्या किंकाळीने पुण्याच्या त्या आलिशान पेंटहाऊसची शांतता एका क्षणात भंग पावली. चोविसाव्या मजल्यावरील त्या 'स्काय व्हिला'च्या बाल्कनीच्या ग्रीलवर नऊ वर्षांचा आरव पाय ठेवून वर चढण्याचा प्रयत्न करत होता.

सुखवस्तु भाग 2EP 22 min read

सुखवस्तु भाग 2

बाल्कनीतील त्या घटनेला दोन दिवस उलटून गेले होते. आज आरवचा नववा वाढदिवस होता. २४ व्या मजल्यावरील त्या 'स्काय व्हिला'मध्ये संध्याकाळी मोठी पार्टी आयोजित केली होती.

सुखवस्तू भाग 3EP 32 min read

सुखवस्तू भाग 3

डायनिंग टेबलवर ठेवलेली मेणबत्तीची ज्योत शांतपणे थरथरत होती. चोविसाव्या मजल्यावर पसरलेल्या त्या अथांग काळोखात तो छोटासा प्रकाशच आता एकमेव आधार होता.

सुखवस्तु भाग अंतिमEP 42 min read

सुखवस्तु भाग अंतिम

तुम्ही मला खूप साऱ्या वस्तू दिल्या, पण तुमची 'वेळ' कधीच दिली नाही. मी खूप एकटा पडलोय बाबा.. आणि आरव शांत झाला त्याचा शांत दुःखी झालेला चेहरा प्रकाशात चमकत होता.

Page 1 of 1