Login
तुझं तू, माझं मी
मनोरंजन

तुझं तू, माझं मी

Aarti Patil - GhadigaonkarAarti Patil - Ghadigaonkar
5 Episodes11.1K viewsMay 14, 2026

बायकोच्या माहेरच्यांसाठी थोडा खर्च करावा लागला. तेव्हा कधीही परत असा खर्च गळ्यात पडू नये म्हणून नवऱ्याने गोड बोलून ' तुझं तू, माझं मी. ' नियम काढला. पुढे काय झालं? ते या कथेत नक्की वाचा.