एका मुलाची आई होती आता आरती, स्वतःचा विचार सोडून आता मुलाचा विचार करायला पाहिजे होता तिने, आरवला आई-वडिलांचे दोघांच प्रेम मिळायला पाहिजे,
एका मुलाची आई होती आता आरती, स्वतःचा विचार सोडून आता मुलाचा विचार करायला पाहिजे होता तिने, आरवला आई-वडिलांचे दोघांच प्रेम मिळायला पाहिजे,
जर तुला खरच तिच्या सोबत रहायचं असेल तर आमची काही हरकत नाही, तुम्ही दोघ खुश तर आम्ही खुश
मला समजत आईच्या हातची चव, तुला काही येत की नाही, थोडी मदत करत जा घरात
"मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आहे दवाखान्यात की मला सेपरेट राहायचं आहे, तसं जर तुम्हाला चालत असेल तर मी येते, नाही तर मला यायचं नाही
बालपण इतक्या चांगल्या संस्कारात गेलं, कधीच कोणाला उलटुन बोलण्याची बिशाद नव्हती, घरच्यांनी तसं शिकवलंच नव्हतं,
अक्षय आपण उद्या विकासला भेटायला जात आहोत, आता आपण ठरवून टाकू पुढे काय करायचं ते, आरती काहीही म्हटली तरी ऐकणार नाही तू
प्रत्येक केस मध्ये नेहमी मुलाची चुक असते असं नाही, काही ठिकाणी असतात अशा हट्टी मुली ज्यांच्यामुळे दोघी कुटुंबांना खूप त्रास होतो