तिच्या मानेवरचा पांढरा डाग बघून तिला घराबाहेर काढतात.
तिच्या मानेवरचा पांढरा डाग बघून तिला घराबाहेर काढतात.
ती गरोदर असून तिचा नवरा तिला नाकारतो आणि कुटुंबीये तिचा तिरस्कार करतात
तिच्या आणि तिच्या मुलाच्या हाल पाहून ते स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा ठरवते
अस्मिता स्वतःच्या पायावर उभे राहते, ताई सुद्धा तिची वहिनी तिला घालून पाडून बोलते
शेवटी ती स्वतःसाठी घरी येते आणि तिच्या पायावर उभी राहून इतर निराधार महिलांसाठी आधार बनते