चिअर्स..!!!

चिअर्स..!!!

मैत्री, विश्वास आणि सत्तेच्या या खेळात शेवटी कोण जिंकेल?

Sanjana Ingale (CEO Ira Blogging)S
Sanjana Ingale (CEO Ira Blogging)
Free
Read
Published
19 Sep 2026
Reads
1
चिअर्स..!!! राज्यातल्या सहा सर्वात पॉवरफुल बायका… पैसा, सत्ता, पद आणि प्रतिष्ठा सगळं त्यांच्या हातात आहे. पण एका रहस्यमय “मालका”मुळे त्यांचं जग हादरून जातं. खंडणी, धमक्या आणि गुन्ह्यांचं अदृश्य जाळं कोण चालवतंय, याचा शोध सुरू होतो. या लढाईत साधी गृहिणी वंदना त्यांच्यासोबत येते...हातात असतो वर्षानुवर्षांचा काळा हिशोब. पण तपास जसजसा पुढे जातो, तसतसं एक भयंकर सत्य समोर येतं… मालक त्यांच्यापासून दूर नाही. तो त्यांच्या अगदी जवळ आहे. मैत्री, विश्वास आणि सत्तेच्या या खेळात शेवटी कोण जिंकेल?