मोनिका खूप लवकर उठली होती.
तिने शांतपणे आवरून घेतलं आणि सगळ्यांसाठी चहा ठेवला.
तिने शांतपणे आवरून घेतलं आणि सगळ्यांसाठी चहा ठेवला.
किचनमधून आवाज आला म्हणून अनघा बघायला आली.
तिला तिथे मोनिका चहा करताना दिसली.
तिला तिथे मोनिका चहा करताना दिसली.
अनघा हसत म्हणाली,
“अरे मोनिका, तू एवढ्या लवकर उठलीस? आणि चहा पण केलीस? मी केली असती ना.”
“अरे मोनिका, तू एवढ्या लवकर उठलीस? आणि चहा पण केलीस? मी केली असती ना.”
मोनिका शांतपणे म्हणाली,
“लवकर उठले होते… मला चहा हवा होता, म्हणून बनवला.”
“लवकर उठले होते… मला चहा हवा होता, म्हणून बनवला.”
अनघा काही क्षण तिच्याकडे बघत राहिली.
मग ती हळू आवाजात म्हणाली,
“मोनिका… मी कालपासून बघते आहे. तू कुठेतरी हरवली आहेस. जास्त बोलत नाही आहेस. काही झालं आहे का?” "मला सांगू शकतेच "
“मोनिका… मी कालपासून बघते आहे. तू कुठेतरी हरवली आहेस. जास्त बोलत नाही आहेस. काही झालं आहे का?” "मला सांगू शकतेच "
हे ऐकताच मोनिकाच्या डोळ्यात पाणी आलं…
आणि ती अचानक रडायला लागली.
आणि ती अचानक रडायला लागली.
अनघाला एकदम काहीच समजलं नाही.
पण ती काही बोलली नाही…
तिने मोनिकाला रडू दिलं.
तिने मोनिकाला रडू दिलं.
थोड्या वेळाने मोनिका थोडी शांत झाली.
अनघा तिच्या जवळ उभी राहून म्हणाली,
“आता सांग… काय झालं आहे?”
“आता सांग… काय झालं आहे?”
मग मोनिकाने सगळं सांगितलं.
“मी उगाच त्यांच्याशी तसं बोलले… मी खूप सॉरीचे मेसेज केले. पण त्यांनी मेसेज बघूनही रिप्लाय दिला नाही. कॉल केला… तरीही उचलला नाही,” मोनिका म्हणाली.
अनघा शांतपणे ऐकत होती.
ती म्हणाली,
“उद्या तर तुम्ही भेटणारच आहात ना? त्यांना माहिती असेल ना की तुमचा बघण्याचा प्रोग्राम आहे.”
“उद्या तर तुम्ही भेटणारच आहात ना? त्यांना माहिती असेल ना की तुमचा बघण्याचा प्रोग्राम आहे.”
मोनिका म्हणाली,
“त्यांना कदाचित माहितीच नाही की मुलगी मी आहे. त्यांना वेळच नाही मिळाला असेल. घरी त्यांनी आई-बाबांशी बोललं असेल की नाही… काहीच माहिती नाही.”
“त्यांना कदाचित माहितीच नाही की मुलगी मी आहे. त्यांना वेळच नाही मिळाला असेल. घरी त्यांनी आई-बाबांशी बोललं असेल की नाही… काहीच माहिती नाही.”
अनघा तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली,
“तू टेन्शन घेऊ नको. उद्या जेव्हा ते तुला बघतील ना… तेव्हा त्यांना खूप आनंद होईल. तेव्हा तू रोनकसोबत शांतपणे नीट बोलून घे. फक्त एकच दिवस आहे.”
ती हसत पुढे म्हणाली,
“आणि आजही कदाचित रोनक खूप बिझी असेल.”
“आणि आजही कदाचित रोनक खूप बिझी असेल.”
हे ऐकून मोनिका थोडी हलकी झाली.
ती हसत म्हणाली,
“हो…”
“हो…”
मग दोघींनी मिळून चहा बाहेर नेला.
अनघा पुन्हा बाकीच्या कामाला लागली,
आणि मोनिका शांतपणे बसून चहा पित होती
मनात उद्याची थोडी आशा घेऊन.
आणि मोनिका शांतपणे बसून चहा पित होती
मनात उद्याची थोडी आशा घेऊन.
तेवढ्यात अनिकेतही तिथे आला.
तो मोनिकाकडे पाहत म्हणाला,
“मोनिका, आज पण येशील का? उद्या तर यायचंच आहे ना.”
“मोनिका, आज पण येशील का? उद्या तर यायचंच आहे ना.”
मोनिका थोडं हसत म्हणाली,
“नको… आईला वाईट वाटेल. बाबांनी अजून मुलगा कोण आहे ते सांगितले नाही आहे. तुला माहिती आहे… जर तिला कळलं तर तिला खूप राग येईल.”
“नको… आईला वाईट वाटेल. बाबांनी अजून मुलगा कोण आहे ते सांगितले नाही आहे. तुला माहिती आहे… जर तिला कळलं तर तिला खूप राग येईल.”
ती पुढे म्हणाली,
“मी उद्या त्यांच्यासोबतच येईन. तू आज संध्याकाळी तिकडे येणार आहेस ना? मी पण येईन.”
“मी उद्या त्यांच्यासोबतच येईन. तू आज संध्याकाळी तिकडे येणार आहेस ना? मी पण येईन.”
“हो, तू ये,” अनिकेत म्हणाला.
मग तो म्हणाला, “अनघा, नाश्ता लाव.”
मग तो म्हणाला, “अनघा, नाश्ता लाव.”
अनघा म्हणाली,
“आजोबा अजून आले नाहीत.”
“आजोबा अजून आले नाहीत.”
तेवढ्यात बाहेरून आवाज आला,
“आलो गं…”
“आलो गं…”
आजोबा आत आले. त्यांनी अनघाचं बोलणं ऐकलं होतं.
“गुड मॉर्निंग आजोबा,” अनिकेत म्हणाला.
“गुड मॉर्निंग अनिकेत… अनघा… मोनिका,” आजोबा हसत म्हणाले.
“गुड मॉर्निंग आजोबा,” मोनिका म्हणाली.
आजोबा प्रेमाने विचारले,
“मोनिका, आता डोकं दुखत नाही ना?”
“मोनिका, आता डोकं दुखत नाही ना?”
मोनिका हसत म्हणाली,
“नाही आजोबा… आता बरं वाटतं आहे.”
“नाही आजोबा… आता बरं वाटतं आहे.”
मग आजोबा अनिकेतकडे पाहून म्हणाले,
“अनिकेत, उद्या जेवायचं काय करायचं? हॉटेलला जायचं का?”
“अनिकेत, उद्या जेवायचं काय करायचं? हॉटेलला जायचं का?”
अनघा लगेच म्हणाली,
“आजोबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. उद्या सुट्टी आहे… मी बनवेन जेवण.”
“आजोबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. उद्या सुट्टी आहे… मी बनवेन जेवण.”
अनिकेत हसत म्हणाला,
“अनघा, खूप जेवण बनवावं लागेल.”
“अनघा, खूप जेवण बनवावं लागेल.”
आजोबा मोजत म्हणाले,
“हो अनघा… आम्ही चार, तुम्ही पाच… म्हणजे नऊ लोकांचं जेवण बनवावं लागेल.”
“हो अनघा… आम्ही चार, तुम्ही पाच… म्हणजे नऊ लोकांचं जेवण बनवावं लागेल.”
अनघा हसली आणि म्हणाली,
“आजोबा, मी बनवेन. अनिकेत मला मदत करेल.”
“आजोबा, मी बनवेन. अनिकेत मला मदत करेल.”
ती अनिकेतकडे पाहून म्हणाली,
“करशील ना मदत?”
“करशील ना मदत?”
अनिकेत हसत म्हणाला,
“हो… नक्की मदत करेन.”
“हो… नक्की मदत करेन.”
थोड्याच वेळात सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला.
नाश्ता झाल्यावर
अनघा आणि मोनिका ऑफिसला निघाल्या,
आणि अनिकेतही त्याच्या ऑफिसला निघून गेला.
अनघा आणि मोनिका ऑफिसला निघाल्या,
आणि अनिकेतही त्याच्या ऑफिसला निघून गेला.
आज सकाळी रोनक मिटिंगसाठी लवकर निघून गेला होता.
मोनिकाला वाटत होतं
“आज तरी रोनक ऑफिसमध्ये येईल… आणि आपली भेट होईल.”
“आज तरी रोनक ऑफिसमध्ये येईल… आणि आपली भेट होईल.”
पण आजही रोनक ऑफिसला आला नाही.
खरं तर आज तो ऑफिसला येऊ शकला असता…
पण तो मुदामून ऑफिसला आला नाही.
पण तो मुदामून ऑफिसला आला नाही.
कारण त्याला मोनिकासमोर जायचं नव्हतं.
त्याच्या मनात अजूनही कालचं बोलणं चालू होतं.
त्याच्या मनात अजूनही कालचं बोलणं चालू होतं.
मिटिंग संपल्यावर तो सरळ घरी निघून गेला.
---
ऑफिसमध्ये अनघा तिच्या कामात व्यस्त होती.
मोनिकाही मनातील सगळे विचार बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत होती…
आणि तीही शांतपणे तिचं काम करत होती.
आणि तीही शांतपणे तिचं काम करत होती.
असं करत करत ऑफिसचा वेळ संपला.
तेवढ्यात अनिकेत अनघाला घ्यायला ऑफिसमध्ये आला.
अनघा आणि अनिकेत दोघे नवं घर बघण्यासाठी गेले.
आणि मोनिका तिच्या घरी निघून गेली
मनात अजूनही रोनकच्या विचारांसोबत.
मनात अजूनही रोनकच्या विचारांसोबत.
“अनिकेत, आधी आपण घरी जायचं का?” अनघा म्हणाली.
अनिकेत म्हणाला,
“हो, जाऊ ना. तसंही तुझ्या बाबांना सोबत घ्यावं लागेल. घराची चाबी त्यांच्या घरीच आहे.”
“हो, जाऊ ना. तसंही तुझ्या बाबांना सोबत घ्यावं लागेल. घराची चाबी त्यांच्या घरीच आहे.”
अनघा हसत म्हणाली,
“हो… आणि आई आणि शुभमलाही भेटता येईल.”
“हो… आणि आई आणि शुभमलाही भेटता येईल.”
“हो, बरोबर आहे,” अनिकेत म्हणाला.
मग अनिकेतने गाडी अनघाच्या घराकडे वळवली.
थोड्याच वेळात अनिकेत आणि अनघा अनघाच्या घरी पोहोचले.
दरवाजा उघडताच आरती म्हणाल्या,
“अरे, तुम्ही दोघे आलात?”
“अरे, तुम्ही दोघे आलात?”
अनघा हसत म्हणाली,
“हो आई… घर बघायला जायचं आहे ना, म्हणून बाबांना घ्यायला आलो.”
“हो आई… घर बघायला जायचं आहे ना, म्हणून बाबांना घ्यायला आलो.”
घरात आनंदाचं वातावरण होतं, आणि सगळे त्यांची वाटच बघत होते.
मोनिका घरी पोहोचली.
ललिता तिच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आल्या.
“घे पाणी,” त्या म्हणाल्या.
मोनिकाने पाणी घेतलं.
ललिता म्हणाल्या,
“मोनिका, उद्याची तयारी करून ठेव. उद्या मुलगा बघायला येणार आहे.”
“मोनिका, उद्याची तयारी करून ठेव. उद्या मुलगा बघायला येणार आहे.”
मोनिका शांतपणे म्हणाली,
“हो आई… मी तयारी केली आहे. छान साडी काढून ठेवली आहे. त्यावर मॅचिंग ज्वेलरी पण काढून ठेवली आहे.”
“हो आई… मी तयारी केली आहे. छान साडी काढून ठेवली आहे. त्यावर मॅचिंग ज्वेलरी पण काढून ठेवली आहे.”
ललिता म्हणाल्या,
“हे तू चांगलं केलं आहे.”
“हे तू चांगलं केलं आहे.”
मोनिका म्हणाली,
“आता मी अनघाच्या घरी जाते. दादा आणि वहिनी तिथे आले आहेत.”
“आता मी अनघाच्या घरी जाते. दादा आणि वहिनी तिथे आले आहेत.”
ललिता काहीच बोलल्या नाहीत.
मोनिका तिच्या रूममध्ये जाऊन तयार झाली.
---
दरम्यान अनघाच्या घरी…
आरतीने चहा आणि खायला आणून ठेवले होते.
अनघा आणि अनिकेत बसून खात होते.
थोड्याच वेळात मोनिकाही तिथे आली आणि तीही त्यांच्या सोबत बसून खायला लागली.
थोड्याच वेळात मोनिकाही तिथे आली आणि तीही त्यांच्या सोबत बसून खायला लागली.
चहा-नाश्ता झाल्यावर
सगळे नवं घर बघायला निघाले.
सगळे नवं घर बघायला निघाले.
संजयही त्यांच्या सोबत गेले.
घर बघून अनघाला खूप आवडलं.
मोनिकालाही ते घर खूप छान वाटलं.
मोनिकालाही ते घर खूप छान वाटलं.
अनिकेत म्हणाला,
“अनघा, बुक करायचं का?”
“अनघा, बुक करायचं का?”
अनघा हसून म्हणाली,
“हो… बाबा, त्या माणसाला बोलवायचं का? आपण घर बुक करून टाकू.”
“हो… बाबा, त्या माणसाला बोलवायचं का? आपण घर बुक करून टाकू.”
संजय म्हणाले,
“हो, मी त्याला कॉल करून बोलावतो. आपण आधी घरी जाऊ.”
“हो, मी त्याला कॉल करून बोलावतो. आपण आधी घरी जाऊ.”
---
मोनिका म्हणाली,
“अनघा, मी घरी जाते. उद्याची तयारी करायची आहे.”
“अनघा, मी घरी जाते. उद्याची तयारी करायची आहे.”
अनघा म्हणाली,
“हो… काही लागलं तर मला सांग. आणि उद्या सकाळी लवकर ये. तिथेच तयारी करायची आहे.”
“हो… काही लागलं तर मला सांग. आणि उद्या सकाळी लवकर ये. तिथेच तयारी करायची आहे.”
मोनिका हसली आणि घरी निघून गेली.
---
संजय, अनिकेत आणि अनघा घरी आले.
संजयने त्या घराच्या मालकाला घरी बोलावलं.
थोड्या वेळाने चर्चा झाली…
आणि अनिकेतने ते घर बुक करून टाकलं.
आणि अनिकेतने ते घर बुक करून टाकलं.
घरात सगळ्यांना खूप आनंद झाला.
आरतीने आधीच अनिकेत आणि अनघासाठी जेवण बनवलं होतं.
दोघांनी शांतपणे जेवण केलं.
जेवण झाल्यावर अनघाने आजोबांसाठी डब्बा भरला.
अनिकेत आणि अनघा तो डब्बा घेऊन आजोबांकडे जायला निघाले.
घरी गेल्यावर आजोबांना सगळे सांगितले.. आजोबांना पण आनंद होतो.. अनघा त्यांना जेवायला देते. आजोबा जेवण करून घेतात.
क्रमश
घर बुक झाले. आता बघू रोनक समोर मोनिका असेल, त्यांचे काय बोलणे होईल.....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा