तो हळूहळू संपूर्ण आवारात फिरू लागला.
तुटलेली विहीर...
पडलेला दगडी खांब...
शेवाळलेल्या भिंती...
सुकलेलं गवत...
प्रत्येक गोष्ट त्याच्या नजरेखालून जात होती.
त्याने मोबाईलचा कॅमेरा सुरू केला.
प्रत्येक जागेचे फोटो काढू लागला.
कदाचित...
नंतर एखादा तपशील लक्षात येईल.
---
तो वडाच्या झाडाजवळ पोहोचला.
जिथे कल्याणीने माती उकरली होती...
ती जागा आता पुन्हा सपाट दिसत होती.
जणू...
तिथे कधीच काही घडलं नव्हतं.
समीर खाली बसला.
हाताने माती बाजूला सारू लागला.
पण...
काहीच सापडलं नाही.
---
पुढे........
अचानक...
त्याच्या मागे...
अतिशय हलक्या पावलांचा आवाज आला.
"टक..."
"टक..."
"टक..."
"टक..."
"टक..."
समीरने एक क्षण ही वाया न घालवता मागे वळून पाहिलं.
त्याच्या नजरेस कोणीच दिसलं नव्हतं. त्याने आवाज दिला..
"कोण आहे?"
"कोण आहे?"
त्याचा आवाज फक्त रिकाम्या आवारात घुमला. पण त्याला उत्तर मिळालं नाही.
तो तिथे न थांबता नाही. पुन्हा पुढे चालू लागला.
पण आता...
पण आता...
त्याला स्पष्ट जाणवत होतं...
कोणीतरी त्याच्या मागे चालत आहे. त्याचा सतत पाठलाग करत आहे.
तो परत जागेवरच थांबला आणि मागील पावलांचा कानोसा घेऊ लागला. पण.....
त्याच्याबरोबर मागची पावलंही थांबली.
परत काही वेळाने तो चालू लागला...
मागचे पावले ही चालू लागली.
त्याने अचानक मागे वळून टॉर्चचा प्रकाश पाडला.पण..
सर्वत्र अंगाला शहारे आणणारा भयानक अंधार होता. त्याशिवाय कोणीच नव्हते.
आता त्याच्या कपाळावर घामाचे लोट आले.
"हे कसे शक्य आहे....
हे अशक्य आहे..."
तो स्वतःशी पुटपुटला.
त्याने त्याची पाऊली पुढे उचलली. आता त्याची नजर वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे गेली.
दार अर्धवट उघडं होतं.
जणू असे वाटत होते...
कोणीतरी नुकतंच आत गेलं होतं.
तेवढ्यात...
"धाड..."
आतून काहीतरी आपटलं.
त्या आवाजाने समीरचं हृदय जोरात धडधडू लागले.
त्याने काही क्षण विचार केला.
परत फिरावं? मागे निघून जावे?
की...
आत जावं?
त्याच्या डोळ्यांसमोर एकामागून एक चेहरे फिरू लागले.
कल्याणी...
शेखर...
आणि...
नील.
शेखर...
आणि...
नील.
"जर मी आज मागे फिरलो..."
"तर हे रहस्य कधीच उलगडणार नाही."
त्याने खोल श्वास घेतला.
आणि...
वाड्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं.
दाराने हळूहळू स्वतःहून आवाज करत मागे सरकायला सुरुवात केली. त्याच्या मनात काही वेळासाठी धडकी भरल. पण हवेमुळे झाले असेल किंवा त्याचाच धक्का लागला असेल ज्यामुळे दार सरकले. दाराचा त्या भयानक शांततेत आवाज आला.
"कर्कररर..."
समीरने टॉर्चचा प्रकाश आतमध्ये अंधारात टाकला.
त्याला अजून कल्पना नव्हती.....
त्याला अजून कल्पना नव्हती.....
की त्या वाड्यात त्याची वाट पाहत होती ती फक्त शांतता नव्हती, त्याशिवाय काहीतरी भयानक होते....
जे अनेक वर्षांपासून कोणाचीतरी प्रतीक्षा करत असलेली एक अदृश्य उपस्थिती... जी त्याच्या प्रत्येक पावलावर नजर ठेवून होती. आणि त्याचीच वाट पाहत होती.
समीरने थरथरत्या हाताने टॉर्चचा प्रकाश समोर टाकला.
वाड्याच्या आत गडद अंधार पसरला होता.
भिंतींवर ओलसरपना, शेवाळ आणि काळ्या बुरशीचे डाग होते. प्रत्येक पावलावर सुकलेल्या पण दमट अशा पावलांचा आवाज शांततेला छेद देत होता.
तो आतमध्ये जाताच दार आपोआप त्याच्या मागे हळूहळू बंद होऊ लागलं.
"कर्ररर..."
समीरने दचकला त्याने भीतीने मागे वळून पाहिलं.
"को....कोण आहे?"
त्याचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. पण त्याला उत्तर मिळालं नाही.
पण अचानक....
वरच्या मजल्यावरून कोणाच्या संथ पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला.
टक... टक... टक...
समीरने लगेचच टॉर्च जिन्याकडे वळवली. पण...
तिथे कोणीच नव्हतं.
तरीही पावलांचा आवाज थांबत नव्हता.
जणू...
जणू...
कोणीतरी अदृश्य अस्तित्व त्याच्या अगदी वरून चालत होतं.
त्याने स्वतःला धीर दिला.
त्याने स्वतःला धीर दिला.
"हे फक्त जुनं घर आहे. यामध्ये मांजर किंवा उंदीर असू शकतात. शिवाय पावसाळ्याच्या दिवसात हवेमुळे ही असे चित्र विचित्र आवाज येतात..."
तो त्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालू लागला. आणि
अचानक त्याच्या अंगावर पुन्हा बर्फासारखी थंड हवा फिरली.
या वेळी मात्र ती साधी हवा नव्हती. त्याला स्पष्ट जाणवलं...
अचानक त्याच्या अंगावर पुन्हा बर्फासारखी थंड हवा फिरली.
या वेळी मात्र ती साधी हवा नव्हती. त्याला स्पष्ट जाणवलं...
जणू कोणीतरी त्याच्या खांद्याला स्पर्श करून पुढे गेलं. त्याच्या अंगावर त्यामुळे काटा उभा राहिला. पण तरीही मोठ्या हिंमतीने समीरने क्षणात मागे वळून पाहिलं. त्याच्या नजरेस फक्त नजरेला भेदणार आणि मनात धास्ती निर्माण करणारा अंधार होता.
पण...
त्याच्या श्वासाचा वेग वाढला होता. त्याला आता जाणीव झाली होती की, तो या वाड्यात एकटा नाही. त्यावेळेस दुसरे कोणी असल्याचे स्पष्ट जाणवले, ज्यावेळेस
समोरच्या खोलीतून एखादी वस्तू पडल्याचा आवाज आला.
समोरच्या खोलीतून एखादी वस्तू पडल्याचा आवाज आला.
धाड!saas
समीर अगदी सावधपणे त्या दिशेने हळूहळू जाऊ लागला.
त्या खोलीचे दार अर्धवट उघडे होते. त्याने हलक्या हाताने हळूच ते ढकललं.
ती खोली जणू एखाद्या जुन्या बैठक खोलीसारखी वाटत होती. त्या खोलीत..
तुटलेल्या खुर्च्या...
धुळीने झाकलेलं टेबल...
आणि भिंतीवर लटकलेला एक मोठा आरसा.
समीरची सरळ नजर आरशावर गेली. त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं....
समीरची सरळ नजर आरशावर गेली. त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं....
तो एक पाऊल पुढे गेला. त्याच प्रतिबिंबही पुढे आलं.
सगळं सामान्य होतं.
सगळं सामान्य होतं.
पण...
पुढे जाताच अस्पष्टपने त्याच्या नजरेस त्याला असं वाटलं की.....
त्याच्या प्रतिबिंबाच्या मागे एक काळी सावली उभी आहे.
त्याने तसेच झटकन मागे पाहिलं.
त्याच्या प्रतिबिंबाच्या मागे एक काळी सावली उभी आहे.
त्याने तसेच झटकन मागे पाहिलं.
पण त्याच्या मागे कोणीच नव्हतं. पुन्हा त्याने आरशाकडे पाहिलं.
आरशातही आता फक्त तोच दिसत होता.
आरशातही आता फक्त तोच दिसत होता.
"मी घाबरतोय..."
तो स्वतःलाच म्हणाला.
तो स्वतःलाच म्हणाला.
तेवढ्यात...
संपूर्ण वाड्यात एकाच वेळी असलेले दारं बंद- उघड होऊ लागले.
संपूर्ण वाड्यात एकाच वेळी असलेले दारं बंद- उघड होऊ लागले.
धाड! धाड! धाड!
त्याच्या आवाजाने समीर चांगलाच भेदारला.
यावेळी त्याच्याबरोबर टॉर्चचा प्रकाश थरथरू लागला.
त्याने मोबाईल काढून नीलला फोन लावण्याचा प्रयत्न केला.
पण...
त्याने मोबाईल काढून नीलला फोन लावण्याचा प्रयत्न केला.
पण...
स्क्रीनवर स्पष्टपणे दिसत होत.
No Network.
तरीही घाबरलेल्या समीरने पुन्हा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
वरच्या मजल्यावरून अचानक एक मंद असा आवाज ऐकू आला.
शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते.
पण...
पण...
कोणीतरी बोलत होतं.
त्या आवाजात दुःख होतं...
राग होता...
आणि एक अनामिक वेदना होती. सोबतच त्यात सुडाची भावना ही जाणवत होती.
समीरचे पाय नकळत जिन्याकडे वळले. त्याला स्वतःलाच समजत नव्हतं...
तो वर का चालला आहे. कारण त्याचे मन वर जाण्यास तयार नव्हते.तरीही त्याचे पाय आपसूकच त्याला त्या दिशेने ओढत होते.
तो वर का चालला आहे. कारण त्याचे मन वर जाण्यास तयार नव्हते.तरीही त्याचे पाय आपसूकच त्याला त्या दिशेने ओढत होते.
जणू...
कोणीतरी त्याला बोलावत होतं. नव्हे तर कोणीतरी त्याला खेचत होते.
कोणीतरी त्याला बोलावत होतं. नव्हे तर कोणीतरी त्याला खेचत होते.
वर पोहोचल्यावर कॉरिडॉर पूर्ण काळोखात बुडाला होता.
फक्त शेवटच्या खोलीचं दार किंचित उघडं होतं.
आतून मंद थंड हवा येत होती. समीरने दार ढकललं.
खोली पूर्ण रिकामी होती.
फक्त मधोमध एक जुनी लाकडी खुर्ची ठेवलेली होती.
फक्त शेवटच्या खोलीचं दार किंचित उघडं होतं.
आतून मंद थंड हवा येत होती. समीरने दार ढकललं.
खोली पूर्ण रिकामी होती.
फक्त मधोमध एक जुनी लाकडी खुर्ची ठेवलेली होती.
आणि ती.....
खुर्ची हळूहळू स्वतःहून हलत होती. कोणीही तिला स्पर्श करताना दिसत नव्हतं.
समीरच्या हातातून टॉर्च जवळजवळ निसटली.
त्याच्या कानाजवळून एक मंद श्वास गेल्यासारखं त्याला जाणवलं.
त्याच्या कानाजवळून एक मंद श्वास गेल्यासारखं त्याला जाणवलं.
तो झटकन मागे सरकला.
त्याच क्षणी...
खोलीचं दार स्वतःहून जोरात बंद झालं.
धाड!
समीरने घाबरून दार उघडण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून
दार हलतही नव्हतं. त्याने खूप प्रयत्न केले. त्याच्या कपाळावर घाम फुटला. पण त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही.
दार हलतही नव्हतं. त्याने खूप प्रयत्न केले. त्याच्या कपाळावर घाम फुटला. पण त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही.
"कोण आहे तिकडे?"
"का करत आहे हे सगळं?"
"माझ्याशी असे का खेळतंय?"
हे बोलत असताना त्याचा आवाज थरथरत होता.
त्याच वेळी...
"का करत आहे हे सगळं?"
"माझ्याशी असे का खेळतंय?"
हे बोलत असताना त्याचा आवाज थरथरत होता.
त्याच वेळी...
खोलीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या खिडकीचा जुना पडदा हलकेच हलला.
जणू.....
त्यामागे कोणीतरी उभं होतं. ते स्पष्टपणे जाणवत होते. समीरने टॉर्च त्या दिशेने रोखताच.
पडदा शांत झाला. तो सावधपणे पुढे गेला. आणि एकदम पडदा बाजूला केला.
मागे...
फक्त तुटलेली खिडकी दिसत होती. बाहेर वडाच्या झाडाच्या पारंब्या वाऱ्यावर हलत होत्या.
फक्त तुटलेली खिडकी दिसत होती. बाहेर वडाच्या झाडाच्या पारंब्या वाऱ्यावर हलत होत्या.
अचानक...
खाली अंगणातून कोणीतरी त्याचं नाव घेतल्यासारखं वाटलं.
"...समीर..."
"...समीर..."
तो धावत खिडकीजवळ आला. खाली अंधार होता. त्याला
कोणीच दिसत नव्हतं.
कोणीच दिसत नव्हतं.
मात्र हे पाहत असताना अचानक.....
त्याच्या पायाखालील लाकूड घसरलं.
क्रमशः......
