आजादी
किसने कहा हमे चरखे ने आजादी दिलाई है,
अरे देश के खातीर कुछ विरोने अपनी जान गवाई है,
अपना चरखा तो बैठा था हातो पर हात धरे,
ऊसे फर्क नहीं पडा चाहे कोई भी मरे,
चरखे को तो अपनी पार्टी कि हि पडी थी,
ऊसी चक्कर मे ऊसने अपनो को फांसी भी दिलाई थी,
चरखेनेही अपनो को अपनो से अलग किया,
भारत से बटवारा करके दुनिया काे देश नया दे दिया,
ईस बटवारे के चक्कर में अब तक लड़ाईया होती है,
अभी भी देश के कई सपूतो कि लडाई मे जान चली जाती हैं,
आज भी 'चरखे कि सेना' सत्ता के लालच मे जनता को फसा रही है,
और जनता भी सोते शेर कि तरह गुफा मे बेठी है,
जनता से विनंती है निंद से अब हम सबको ऊठना होगा,
हम सब जाग गये हे चरखे को बतलाना होगा.

लेखक - महेश वामन तिटकारे (7666988860)
एक प्रवास असाही
प्रवासात एक अनोळखी व्यक्ति जशी भेटावी तशी भेटलीस, मग सुरु झाल्या गप्पा तो प्रवास संपे पर्यंत,
नाव विच्यारल, गाव विच्यारल, कुटुंबासहित सगळ्या गोष्टीवर बोलुन झाल,
हळु हळु विसरत गेलो मग स्वताला, आणि तुझ्यात गुंतत गेलो,
वाटल तु पण गुंतली आहेस माझ्यात, पण नंतर समजल प्रवासच संपला,
आणि राहीलय सगळच अर्धवट, वाटा वेगळ्या झाल्यात आपल्या,
तु वेगळ्या वाटेवर आणि मी वेगळ्या वाटेवर चालु लागलोय, प्रयत्न केला तुझ्या वाटेवर येण्याचा पण तु काय भेटलीच नाही त्या वाटेवर,
नंतर समजले तु पोचलीस तुझ्या ध्येया पर्यंत, पण मला भेटुन माझ्या ध्येयाचा मार्ग मात्र बदललास,
आता शोधत बसलोय पुन्हा तोच ध्येयाचा मार्ग,
पण हरवलोय मध्येच कॅठे तरी रस्त्यात,
ना तु भेटत ये ना ध्येय भेटत ये.....

फुलपाखरु
धडपडीचं आयुष्य जगत असताना, अचानक आयुष्याने वळण घेतलं,
माझ्यावर प्रेम करणारं एक फुलपाखरू जेव्हा मला भेटलं, फुलपाखराची उपमा दिली आहे तिला,
कारण दिसायला ती फुलपाखरासारखी कोमल आहे, फुलपाखरा सारखीच नाजूक आणि मधासारखा गोड तिचा स्वभाव आहे,
हसरा चेहरा आणि प्रेमळ नजरेने जेव्हा ती माझ्याकडे बघते, खरं सांगू माझ्या हृदयाची धडधड तेव्हा खूप वाढते,
मलाही कोणीतरी समजून घेत आहे, हे पाहून खूप समाधानी वाटलं,
माझ्यावर प्रेम करणारं एक फुलपाखरू जेव्हा मला भेटलं.

📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने