कॅटेगरी - जलदकथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय - खरा गुन्हेगार
साहित्य सहवास बंगला हा प्रवेशद्वारापासून ते आत हॉल पर्यंत सारंगच्या लेखन कलेचे प्रदर्शन करत होता. त्यावरुन सारंग हा किती नावाजलेला लेखक आहे याची प्रचिती येत होती आणि अश्या व्यक्तीच्या पॉलिसी साठी लोटस लाईफ इन्शुरन्स फार उत्सुक होती. सारंगने ही पॉलिसी स्वीकारली तर आपोआप त्यांचा सेल्स मार्केट वाढणार होता. शेवटी काहीही करून त्यांनी तिसऱ्या माणसाला म्हणजे मयंकला सोबत न्यायची परवानगी द्यावी असा धावा करत मिस्टर शर्मा आणि मयंक हॉल मधे पोहोचले.
त्यांना वाट पाहण्याची संधी न देताच सारंग ठरलेल्या वेळेत पोहोचला .
मिस्टर शर्मानी थोडक्यात आपला परिचय दिला आणि अशा व्ही आय पी व्यक्तीला प्रोटेक्ट करण्यासाठी कंपनीला एका माणसाला सोबत पाठवावेच लागेल हे पटवून सांगितले.

वेल मिस्टर शर्मा, मी तुमचं म्हणणं समजू शकतो पण निधीचा निर्णय हा अंतिम असेल .
वेट मी तिच्याशी बोलून सांगतो असे म्हणून सारंग उठला तितक्यात टक sss टक ss टक ss असा आवाज आला.
वेट मी तिच्याशी बोलून सांगतो असे म्हणून सारंग उठला तितक्यात टक sss टक ss टक ss असा आवाज आला.
आवाजाच्या दिशेने पाहताच मयंक आणि मिस्टर शर्मा ताडकन उठून उभे राहिले. एखाद्या अप्सरेलाही लाजवेल अशा सौंदर्यांची खाण असणारी एक आकृती पेन्सिल हिल्सचा आवाज करत त्यांच्या दिशेनं येत होती. ब्लॅक कलरचा शॉर्ट फ्रॉक . चेहऱ्यावर कोसळणारे केस आणि त्यावर असणारा ट्रेडमार्क गॉगल, आणि चेहऱ्यावरचा तो एक अटीट्युड निधीच्या उंची शौक तसेच घमंडी व्यक्तिमत्वाची ओळख देत होता. त्या दोघांकडे जराही न बघता निधी सारंगला म्हणाली,
ऑल राईट मी सर्व ऐकलं आहे . इफ धिस इस नेसेसरी देन ही कॅन जॉइन as सर्व्हंट.
सारंग शिवाय जणू तिथे कोणी अस्तित्वाचं नव्हतं अशा पद्धतीने दुर्लक्ष करून निधी निघून गेली.
ऑल राईट मी सर्व ऐकलं आहे . इफ धिस इस नेसेसरी देन ही कॅन जॉइन as सर्व्हंट.
सारंग शिवाय जणू तिथे कोणी अस्तित्वाचं नव्हतं अशा पद्धतीने दुर्लक्ष करून निधी निघून गेली.
वेल मिस्टर शर्मा तुम्ही आता निघालात तरी चालेल . निघण्याची वेळ मी तुम्हाला कळवीनचं. - सारंग
पुढे दोनच दिवसात मिस्टर शर्माने मयंकला निघण्याची वेळ कळवली आणि काहीही झाले तरी सारंगला प्रोटेक्ट करायचे काम तुझे स्पेशली निधीपासून .ह्या जबाबदारीची आठवण करून दिली. जेणेकरून आपली कंपनी इतक्या मोठ्या क्लेम पासून वाचावी.
साहित्य सहवास बंगल्याच्या बाहेर एक काळया रंगाची मर्सिडिज उभी होती . मेडने अगोदरच सहा महिने लागतील इतके आवश्यक वस्तू वैगेरे पॅक करून डिकीत ठेवल्या होत्या.
बॅक सीट वर सारंग आणि निधी ड्रायव्हरची म्हणजे मयंक ची वाट पाहत होते.
बॅक सीट वर सारंग आणि निधी ड्रायव्हरची म्हणजे मयंक ची वाट पाहत होते.
मयंक - सॉरी फॉर डिले सर .
लेट्स स्टार्ट ऑर जर्नी.
लेट्स स्टार्ट ऑर जर्नी.
सारंग - कूल मयंक . अरे जरासा उशिर चालतोच. सारंग सहज म्हणाला आणि मयंक रिलॅक्स झाला. नाहीतरी त्याला निधी सोबत असण्याने दडपण आलं होतं.
सारंगने लोकेशन मॅप मयंकला दिले आणि स्वतः मात्र कसलीतरी डायरी वाचण्यात मग्न झाला आणि थोड्या वेळात झोपी गेला.
इकडे ड्रायव्हिंग करत असतानाही मयंकला जाणवत होतं की ब्रँडेड काळया गॉगलमधील ते दोन घारे डोळे आपल्यालाच रोखून बघत आहेत.
मानवी वस्ती बरीच मागे पडली . तासभर गाडी एका अरुंद पायवाट असणाऱ्या जंगलसदृश भागातून चालली.
अचानक मयंकने ब्रेक मारला कारण पुढचा रस्ता संपून गेला होता आणि समोर होतं ते एक विस्तीर्ण पसरलेलं हिरवगार तळं.
ब्रेकच्या आवाजाने सारंगला जराही जाग आली नाही पण निधीने मयंकला खाली उतरण्याची खूण केली.
मयंक पाठोपाठ निधीही उतरली.

ते बघ त्या झाडाच्या आडोशाला एक लाकडी केबिनसदृश छोटी खोली आहे त्यात एक इंजिन बोट आहे . लगेच घेऊन ये. - निधी
निधीच्या म्हणण्याप्रमाणे मयंक आत गेला तेव्हा खरंच तिथे एक छोटी इंजिन बोट पार्क केली होती ज्यात ४ लोक सहज बसू शकतील.
लॉक उघडून मयंकने ती बोट पुढे खेचायचा प्रयत्न केला पण दुर्दैव असे की ती बोट जराही हलली नाही.
१० मिनिटं जोर लावून मयंक थकला आणि त्या उपड्या पडलेल्या बोटीवर बसला. इतक्यात त्याची नजर लाकडी दाराच्या दिशेने गेले.

निधी त्या दाराशी उभी राहून खळखळून हसत होती. पुढे येत मयंकला म्हणाली, अरे चार वर्षे झाली बोट एकाच जागी आहे उठ मी करते मदत तुला असं म्हणत ती जोर लावू लागली. एका बेसावध क्षणी अचानक ती मयंकवर कोसळली आणि तिने मयंकला एक कडकडून मिठी मारली. तिच्या शरीराच्या सुवासाने मयंकचे भान हरपले . तो तिच्या गुलाबी ओठांवर आपले ओठ टेकवणार इतक्यात तिने त्याला दुर ढकलून दिले.
आणि अर्ध्या सेकंदाच्या आतच सारंग केबिनमधून आत शिरला.
आणि अर्ध्या सेकंदाच्या आतच सारंग केबिनमधून आत शिरला.
झाल्या प्रकाराचा मयंकला जबरदस्त धक्का बसला. निधी आणि आपल्या मिठीत ?
ओहss गॉड sss काय परफेक्ट अंदाज आला होता निधीला सारंगच्या येण्याचा. नाहीतर मी मेलोच असतो. मयंक स्वतःशी म्हणाला.
ओहss गॉड sss काय परफेक्ट अंदाज आला होता निधीला सारंगच्या येण्याचा. नाहीतर मी मेलोच असतो. मयंक स्वतःशी म्हणाला.
पुढे तिघांनी मिळून ते इंजिन बोट तळ्याजवळ आणलं.
अर्ध्या तासात बोटीने तळ्याचा पलीकडील किनारा गाठला तेव्हा दृष्टीस पडला तो झाडांच्या पलिकडे असणारा एक सुंदरसा बंगला.
अर्ध्या तासात बोटीने तळ्याचा पलीकडील किनारा गाठला तेव्हा दृष्टीस पडला तो झाडांच्या पलिकडे असणारा एक सुंदरसा बंगला.
रात्री लवकर तिघांची जेवणं आटोपली. सर्व काही व्यवस्थित असल्याची खात्री करून मयंक आपल्या खोलीत झोपायला गेला . आज प्रवासातून दमल्यामुळे बेडवर पडताच त्याचा डोळा लागला. झोपून अर्धा तासही झाला नसेल तोच त्याला आपल्या अंगावर कसलातरी स्पर्श जाणवू लागला. त्या परिचित स्पर्शाने मयंकला एसीतही घाम फुटला. डोळे उघडले तेव्हा समोरच निधी एका मादक कपड्यात होती.
तो काही बोलणार इतक्यात तिनेच त्याला रोखले आणि म्हणाली ,
काळजी नको करुस. सारंग सकाळ शिवाय उठणारही नाही.
मग पुढच्या परिणामाचा विचार न करता दोघे एकरूप होऊन गेले.
तो काही बोलणार इतक्यात तिनेच त्याला रोखले आणि म्हणाली ,
काळजी नको करुस. सारंग सकाळ शिवाय उठणारही नाही.
मग पुढच्या परिणामाचा विचार न करता दोघे एकरूप होऊन गेले.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने