प्रताप- ठीक आहे...अन मंडळी, भैरवला सांगून यांच्या दोन्ही बहिणीला आणायला धाडा..
लेखीबाळी आहे, तेवढेच पंधरा दिवस भावाचं लग्न सोहळ्यात हौस मौज पूर्ण करून घेतील.
विमल नाक मुरडत, त्यांना जास्तही पैसा लावू नका...
प्रताप बाजूला असलेली फुलदाणी विमलच्या अंगावर फेकत, "माझ्या लेकरांना किती लावायचं,कसं लावायचं हे आम्हाला शिकवायची गरज नाही...
विमल तर शांतपणे तिथून निघून जाते.
तेवढ्यात भैरव तिथे येतो, "बाबा तुम्ही मला बोलावलं का?
प्रताप- तुझ्या मोठ्या आईकडून शिदोरीच सगळं सामान घे, अन उद्या जाऊन तुझ्या बहिणींना मानसन्मानपे घेऊन ये.
विमल तर शांतपणे तिथून निघून जाते.
तेवढ्यात भैरव तिथे येतो, "बाबा तुम्ही मला बोलावलं का?
प्रताप- तुझ्या मोठ्या आईकडून शिदोरीच सगळं सामान घे, अन उद्या जाऊन तुझ्या बहिणींना मानसन्मानपे घेऊन ये.
भैरव- हो ह मी लगेच मोठ्या आईकडे जातो असं म्हणून भैरव मोठा आई असलेल्या वरच्या मजल्यावर जातो.
मोठी आई तिथे जप करत होती.
मोठी आई तिथे जप करत होती.
भैरव चा आवाज ऐकतच ती बाहेर येते, "अरे भैरव तू कशासाठी येणं काढलं?
भैरव मोठी आई राणा दादाआणि माझ्या लग्नासाठी अक्कांना घेऊन यायचे.
तर त्याच्यासाठी शिदोरी तयार करायची, तर बाबांनी सांगितलं का मोठ्या आईला सांगून शिदोरी तयार करून घे.
तर त्याच्यासाठी शिदोरी तयार करायची, तर बाबांनी सांगितलं का मोठ्या आईला सांगून शिदोरी तयार करून घे.
मोठी आई भैरव वर रागात येत, न्यायची असेल तर चांगली शिदोरी ने...मागच्या वेळेस तिच्या सासूसाठी हलकी साडी नेली होती, तुला माहित आहे तिची सासू तिला किती बोलली..
हे बघ यावेळेस तिचे सासूलाही भारी ची साडी घे.
भैरव मोठ्या आईची बडबड चिडचिड ऐकून घेत होता.
त्यानंतर तो खाली येत विमल जवळ ओरडत,
"आय, तुला कितीदा सांगले, का ते दोघींची शिदोरी देताना थोडास चांगले सामान टाकत जा. मात्र तू आहेस का हलक्या दर्जाच्या वस्तू टाकतेस.. त्यानंतर ती मोठी आई माझ्यावर किती बडबडते.

विमल त्याच्यावर रागात येत, अरे सगळे पैसे त्या दोघींनाच लावणार आहेस का? हे बघ तसेही तुमच्या दोघांच्या लग्न होईपर्यंत त्या दोघांचा मान सन्मान आहे, नंतर काय करायचे?
भैरव- आई, तू पण सध्यापुरता विचार करते, नंतरचा विचार कर ना.. थोडा त्यांना चारीमोरी करता पैसे देत जा.
एवढा माल तर आपलाच होणार आहे ना? विमल-"ठीक आहे, त्याच्यात पैसे आहे मोठ्या आईला घेऊन जा आणि तिच्या आवडीच्या साड्या वगैरे घेतलेस..
एवढा माल तर आपलाच होणार आहे ना? विमल-"ठीक आहे, त्याच्यात पैसे आहे मोठ्या आईला घेऊन जा आणि तिच्या आवडीच्या साड्या वगैरे घेतलेस..
भैरव- आन मला दोन लाख दे.
विमल त्याला बघत, "दोन लाख...? तू एवढ्या पैशाचा काय करणार आहेस?
भैरव अगं त्या शेताच्या मालात पैसे आलेतच ना, ते पैसे दिल्याने काय बिघडते?
विमल," हे बघ भैरव, दोन महिन्यापूर्वीच तू दीड लाख घेतला होता. रवीला ते पैसे लागतात म्हणून मी तुझ्या बाबाजवळ कसतरी खोटं बोलून थपवलं.. पण आता माझ्याकडे पैसे नाहीत...
त्यात लग्नात माझ्या माहेरच्या लोकांनाही काही वस्तू द्यावच लागणार ना.
त्यासाठी मला माझे पैसे जमा राहू देत.

भैरव- आई असं काय करायलीस, आज फडाचा कार्यक्रम आहे, त्यासाठी पैसे हवेत.
विमल त्याच्या गालात मारत, अरे पंधरा दिवसावर लग्न आहे ना, अशी काय भिकारी थेरे चालवली रे...त्या बाकांवर उधळण्या करता माझ्याकडे पैसे नाहीत, तूला काय करायचं ते कर...