इश्क तेरा...
भाग: ३२
भाग: ३२
रोमाच्या डोक्यात काहीतरी मोठा प्लॅन शिजत होता. जास्त ओळख नसतानाही जुलियाना तिला एखाद्या शत्रूसारखी वाटत होती. तिचे क्रिसजवळ बसणे, त्याच्यासोबत हसणे रोमाला अजिबात सहन होत नसे. त्यांना एकत्र बघून तिचा नुसता जळफळाट होत असे. 'असे काय आहे त्या जुलियानामध्ये, की क्रिस तिच्याकडे इतका आकर्षित झाला आहे?' हेच तिला समजत नव्हते. 'जुलियानाला कसेही करून क्रिसपासून दूर करायचे. तो मला मिळाला नाही, तर मी तो इतर कोणालाही मिळू देणार नाही,' असा टोकाचा विचार तिने मनात केला.
मनात एक कुटिल योजना आखून ती तिथे असलेल्या एका स्वयंसेवकाकडे गेली.
"हाय हँडसम..." रोमा मादक स्वरात म्हणाली.
"आम्ही कसले हँडसम मॅडम? आम्ही तर साधेसुधे आहोत." तो आश्चर्याने पण हसत म्हणाला.
"पण बॉडी मस्त आहे तुमची." रोमाने त्याला जाळ्यात ओढायला सुरुवात केली.
"असे तुम्हाला वाटते मॅडम?"
"कोणतीही मुलगी आकर्षित होईल अशी पर्सनालिटी आहे तुमची."
"फ्लर्ट करताय का मॅडम? कशाला या गरिबाची चेष्टा करता? मला तर कोणतीच मुलगी ढुंकूनही पाहत नाही." तो म्हणाला.
"हवे तर फ्लर्ट समज. पण एक विचारू? तुला एखादी मुलगी हवी आहे का?" रोमा थेट विषयावर आली.
"तुम्ही असे बोलताय जसे काही माझ्यासाठी स्वयंवरच रचणार आहात." तो पुन्हा हसला.
"तू फक्त सांग... हो की नाही."
"हो, द्या ना! पण तुमच्यासारखी हॉट हवी."
"माझ्यापेक्षाही हॉट देते." रोमा म्हणाली.
"मॅडम, उगाच मस्करी करू नका माझी."
"माझ्यावर विश्वास नाही का? फक्त माझे नाव यात आले नाही पाहिजे. चुकून तू पकडला गेलास तरी माझे नाव घेता कामा नये. मंजूर असेल तर बोल, नाहीतर हा विषय इथेच संपवूया." रोमाच्या आवाजात आता गांभीर्य होते.
"म्हणजे कामात रिस्क आहे का?" त्याने विचारले.
"रिस्क घेतल्याशिवाय यश मिळते का? हो तर हो म्हण... नाही तर नाही. या कामाचे तुला १५,००० रुपये पण मिळतील."
"पंधरा हजार? म्हणजे मजा पण माझी आणि पैसे पण मलाच? अरे वा! ठीक आहे, काही हरकत नाही. मी प्रॉमिस करतो, तुमचे नाव यात येणार नाही." तो तयार झाला.
"व्हेरी गुड! आता कसा खरा मर्द शोभलास." रोमा म्हणाली.
"पण ती मुलगी कुठे आहे?"
"ती बघ समोर... त्या रांगेत शेवटच्या खुर्चीवर बसली आहे. ती मिळणार तुला." तिने जुलियानाकडे बोट दाखवत सांगितले.
"अरे बापरे! ती? नाही मॅडम, इतकी सुंदर मुलगी मला नाही पटणार. पण आता तुम्ही मध्यस्थी केली तर काही होणे शक्य आहे."
"मी एक प्लॅन आखला आहे, पण तो यशस्वी करण्याचे काम तुझे आहे."
"सांगा तुमचा प्लॅन, मी प्रयत्न करतो."
"यह हुई ना बात! तू इथेच थांब, मी लगेच येते." असे म्हणत रोमा तिथून बाजूला झाली.
ती थेट दारूच्या स्टॉलवर गेली.
"हॅलो मॅडम, काय हवे तुम्हाला?" स्टॉलवरच्या मुलाने विचारले.
"तुमच्याकडे अशी कोणती स्ट्राँग दारू आहे, जी दोन घोटांतच चढेल?" रोमाने विचारले.
"ही घ्या मॅडम. ही खूप स्ट्राँग आहे. दोन सिपमध्येच तुम्हाला स्वर्गीय आनंद मिळेल." स्टॉलवाल्याने आत्मविश्वासाने सांगितले.
"ठीक आहे. एक ग्लास भर." रोमा म्हणाली.
"एक ग्लास जास्त होणार नाही का मॅडम?"
"तू फक्त भर, बाकी मी बघते."
"यात सॉफ्टड्रिंक्स मिसळले तर प्रभाव कमी होईल का?" रोमाने विचारले.
"नाही मॅडम, चव वाढेल पण प्रभाव जराही कमी होणार नाही."
"ओके, बनवा मग. त्यात एखादे ऑरेंज फ्लेवरचे सॉफ्टड्रिंक मिसळा."
रोमाच्या ऑर्डरप्रमाणे स्टॉलवाल्याने एक ग्लास तयार केला. रोमाने तो ग्लास घेतला आणि सरळ त्या स्वयंसेवकापाशी आली.
"खूप वेळ लावलात मॅडम. मला वाटले तुम्ही माझी फजिती केलीत की काय."

"हा ग्लास घे. यात खूप स्ट्राँग दारू आहे. हा ग्लास नेऊन तिला द्यायचा. तिने हे प्यायले की तिला नशा चढणार आणि मग ती स्वतःलाच विसरणार. मग तू तिला घेऊन कुठेही जाऊ शकतोस आणि... तुला हवे ते करू शकतोस." रोमा अत्यंत नीचपणाने म्हणाली.
"ते सगळे ठीक आहे मॅडम, पण ती माझ्याकडून हे ड्रिंक का घेईल? तुमचा प्लॅन पोरकट वाटतोय." तो हसत म्हणाला.
"मी माझा प्लॅन व्यवस्थित आखला आहे. तू हा ग्लास तिला द्यायचा आणि सांगायचे की हा क्रिसने पाठवला आहे."
"क्रिस कोण?"
"ते तुला कशाला हवे? तू फक्त मी सांगते ते कर."
"ओके मॅडम. पण क्रिसने दिला आहे म्हटल्यावर ती पिणार?"
"मला ९०% खात्री आहे की ती पिणार. नाही प्यायली तर तुझे बॅड लक. प्लॅन यशस्वी झाला नाही तर पैसे मिळणार नाहीत, पण अर्ध्या कामात तू सापडलास तरी मी तुला पैसे देईन."
"ओके मॅडम. मी माझ्या परीने प्रयत्न करतो."
"आता लवकर चल."
"पण एक विचारू मॅडम? यात तुमचा काय फायदा? तुम्ही मला पैसे देणार, मी एन्जॉय करणार... तुम्हाला काय मिळणार?" त्याने विचारले.
"हे बघ, फायदा नसताना काम करायला मी काही समाजसेविका नाही. तू तुझे काम कर, माझे मी बघते." रोमा उर्मटपणे म्हणाली.
"ओके मॅडम... द्या तो ग्लास."
रोमाने त्याच्या हातात ग्लास दिला. तो स्वयंसेवक ग्लास घेऊन जुलियाना बसलेल्या ठिकाणी आला.
"हॅलो... घ्या मॅडम." त्याने ग्लास पुढे केला.
"नाही... म्हाणे नही चाहिये." जुलियाना म्हणाली.
"मॅडम, हे मी नाही... क्रिसने तुम्हाला देण्यासाठी सांगितले आहे." त्याने क्रिसचे नाव घेतले.
"राणा सांनी दिले आहे?" जुलियानाने विचारले.
"हो... त्यांनीच."
"जी, द्या मग..." असे म्हणत जुलियानाने तो ग्लास घेतला.
तो तिला ग्लास देऊन थोडा लांब जाऊन तिच्यावर नजर ठेवून उभा राहिला. स्पर्धा चालू होती, सर्वांचे लक्ष मंचावर होते. क्रिसही आपल्या स्पर्धकांसोबत व्यस्त होता.
जुलियाना एक-एक घोट घेऊ लागली. दोन-तीन घोटांनंतरच तिला तिचे डोके जड झाल्यासारखे वाटू लागले. स्टेज हळूहळू फिरत असल्याचा तिला भास झाला. तिने डोळे मिटले आणि पुन्हा उघडले, तरीही काही फरक पडला नाही. तिला चक्कर येऊ लागली.
तिला दारू चढली आहे हे त्या स्वयंसेवकाच्या लक्षात आले. त्याने लांबूनच रोमाला प्लॅन यशस्वी झाल्याचा इशारा केला. रोमाला आनंद झाला.
स्वयंसेवक जुलियानापाशी आला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. जुलियानाने मागे वळून पाहिले.
"काय झाले मॅडम? बरे वाटत नाहीये का?" त्याने काळजी करण्याचे नाटक केले.
"हो... जी... असे वाटतेय की चक्कर येतेय." जुलियाना डोके धरून म्हणाली.
"क्रिसला फोन लावला का?" त्याने विचारले.
"नाही... माझ्याकडे फोन नाहीये."
"ठीक आहे... चला उठा. चेहऱ्यावर पाणी मारूया, बरे वाटेल."
"हो... जी..." असे म्हणत ती उठली.
पण उठताक्षणीच तिला जाणवले की तिला धड उभेही राहता येत नाहीये. ती पुन्हा खुर्चीवर बसली. संगीताचा आवाज इतका मोठा होता की तिने हाक मारली असती तरी कोणाला ऐकू जाणे अशक्य होते. कोणाचेच लक्ष तिच्याकडे नव्हते.
"काय झाले मॅडम? जाऊया ना?"
"म्हाणे चक्कर आ रहा है. मी उभी राहू शकत नाहीये." जुलियाना स्वतःला सावरत म्हणाली.
"घाबरू नका मॅडम, मी आहे ना. उठा, मी तुम्हाला बाहेर नेतो. स्टेजच्या मागे नळ आहे, पाणी डोक्यावरून घेतले की बरे वाटेल." तो म्हणाला.
जुलियाना पुन्हा उठली. त्याने तिला आधार देत बाजूला नेले. चालताना ती पुन्हा कोसळली.
"घाबरू नका. मी इथला स्वयंसेवक आहे, तुमची मदत करणे माझे कर्तव्य आहे. चला, मी तुम्हाला जन्नतची सैर घडवून आणतो." असे म्हणत त्याने जुलियानाला दोन्ही हातांत उचलून घेतले...