Login

मित्रांची दुनिया

मित्रांची दुनिया कविता
मित्रांची दुनिया

मित्रांची दुनिया असते खूप सुंदर
मजा - मस्ती चालते भरपूर

नात्या शिवाय दुनिया सुंदर
नात्यांचाही पडावा विसर

मित्रांच्या दुनियेत दुखःला नाही थारा
सुखाच्या असतात धाराच धारा

मित्रांचे ग्रुप हे वेग - वेगळे
जिवाला जिव देणारे जगा वेगळे

मित्रांची दुनिया भारी
न सांगता समजते यारी

बंथ हे जन्मो जन्मीचे
ऋणानुबंध जसे जन्मा जन्माचे


©®वीणा

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →