Login

दिवाळी...

Diwali Poem
दिवाळी

कितीदा तुला नव्याने स्वच्छ करावे
धुळीने तुझ्या वर आक्रमण करावे

कितीदा साफ करण्यास हात हालवावे
डोळ्यातूनी माझ्या पाणी हे बरसावे

बाकी फराळा वाट माझी पहातो
स्वयंपाक ही मला कर म्हणतो

अंगणीची पडली पान रागाने पहाती
रांगोळी रंग प्रेमाने माझ्या जवळ येती

पणत्या तेल वातींची वाट पहाती
पान -फुल सुई दोऱ्याजवळ येती

©® वीणा





0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →