Login

विवाह करार 18

वृषाली बनतेय स्वावलंबी. मिळाली तिला नोकरी
अचानक तुझ्या आईचा फोन येऊ शकतो ते मला विचारू शकतात त्या भेटीला येऊ शकतात आजी आई असं विचारू शकतात किंवा मग ते डायरेक्ट इथे आले तर मग त्यांना काय सांगायचं कुठे गेला मला माहित नाही ते मला सांगत नाही तिच्या माझा काही संबंध नाही असे सांगायचे तर त्यांना आपल्या दोघांसाठीही घातक राहण्याचा मेसेज करून देत जा सुपेश तिला समजावताना म्हणत होता......

वृषाली ची काय समजलं एवढे विश्लेषण नको यानंतर कुठे गेले ते तुला तुम्हाला मेसेज करून कळेल आता ठीक आहे ना तसं त्यात माझ्या बाबा इथून निघून गेले मला नाही वाटत ते म्हणजे चौकशी करायला परत येतील म्हणून इथ.
करंज्या दिवसापासून ते इथून परत गेले त्यानंतर त्यांचा फोन किंवा माझ्या आईचाही साथ आहे फोन आलेला नाहीये भेटीला कसे काय होऊ शकतात ते.......

त्यावेळेस रागात होते ते आता पण त्याचा राग विस्तारला हळूहळू राग निस्ता आला की तिथे शेवटी आई-बाबा आहे ती तुझी त्यांना म्हणतेस तू तरी कुठे त्यांना फोन करण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न केला कधी तुला त्यांची आठवण नाही येत नाही ते तरी तुझी आठवण येत असतील.

हो का फार तुम्हाला पुढका येत आहे त्यांचा, त्यांचे जावई होऊन बसले. जर मला त्यांची आठवण येत नाही तर त्यासाठी तेच दोघं जबाबदार आहेत. माझे लग्न माझ्या इच्छेने झाले असते तर त्यांना काय त्रास झाला असता, आता काय मिळाले आणि कोणाला मिळाले त्यांनाही काही मिळाले नाही तुम्हालाही आणि मलाही सर्व आपल्या आयुष्यात ताणतणाव वाढला. वृषालीचा बोलत असताना राग स्पष्ट जाणवत होता.

सुपेशच्या लक्षात येत असल्याने ही गोष्ट बदलण्याचा त्याने प्रयत्न केला. आपण जे बदलू शकत नाही त्यावर  चर्चा कशाला करायची. रिलॅक्स चहा घेणार का मला हवा मी बनवतो.......

नको मीच बनवते तुम्ही बसा लगेच आणते....वृषाली चहा किचन मध्ये निघून गेली..

सुपेश ने सुटकेचा श्वास घेतला........
वाचलो आज नाहीतर परत वाद निर्माण होण्याची दाट शक्यता होती नेहमीप्रमाणे मीच ऐकावे तेही काही न करता, मीच सॉरी म्हणावे नि माघार ही घ्यावी. आला वाटते चहा........

हे घ्या गरमा गरम चहा..........

अरे वा लवकर शिजला चहा गरमागरम वर गरमागरम पटकन होते खूप धन्यवाद ह्ममम खूप छान बनलाय बर का चहा हवा तसाच.

थँक्यू आणि काय बोलला तुम्ही गरमागरम वर पटकन होतील नाही समजलं मला.

अरे ते काही नाही सहज बोललो मी गरमागरम चहा पटकन शिजून आला होता एवढेच म्हणायचे होते मला......

अच्छा दोघं बाहेर गार्डन मध्ये फिरायला गेले वृषाली लगेच घरात परत आली आणि ती काहीतरी मोबाईल मध्ये चेक करू लागले. पण काही न बोलता तो बाहेरच टाईमपास करत होता. कारण त्याला माहीत होते विचारून काही उपयोग नाही तिला वाटलं तर ते उत्तर दिले नाही तर अंगावर धावून येइल. फिरता फिरता तो बाहेर  निघून गेला आणि रात्री आठ साडे आठलाच परत आला........

कुठे गेला होतात बाहेरच्या बाहेर इतक्या वेळ ऋशांनी आलेल्या विचारले......

कुठं नाही बस सहज करमत नव्हतं म्हणून गेलो होतो मंदिरात जाऊन आलो बाजूच्या थोडा वेळ बसलो तिथं.....

अरे वा मंदिरात गेला होतात मलाही सांगायचं मीही आली असती असो तर जेवायचं का थोडं थांबूया का......

त्यात काय मोठे उद्या संध्याकाळी परत जाऊ......

चला जेवण करूया आता आपण उद्या मला ऑफिसला जरा लवकर जायचे आहे. वेळेवर झोप लागली तर उद्या वेळेवर उठता येईल. .....

Hmm चला तर......


सकाळी लवकर उठून सुपेशने ऑफिस मध्ये जाण्याची तयारी केली. आणि घाई घाईत निघून गेला......

वृषालीने स्वतःचे घरचे काम निपटून जेवण वगैरे करून तीही तिच्या मैत्रिणीला कॉल केला, लगेच बाहेर निघून गेली.....
त्या एका टीस्टॉल जवळ थांबून त्यांनी चहा घेतला. तिला भेटण्यासाठी तिसरी मुलगी आली. तिघी मिळून एका मोठ्या बिल्डिंग मध्ये गेल्या. तिथं  जवळपास दोन तास त्या बाहेर आल्या नाहीत. ज्यावेळी त्या बाहेर आल्या त्यावेळी वृषाली ही अत्यांदी होती. तीने परत कोणाला कॉल केला आणि मनसोक्त हसत हसत ती बोलत होती.......
तिकडून ती  एका हॉटेल मध्ये गेली तिथं पहिलेच तिच्या राहिलेल्या दोन मैत्रिणी हजर होत्या.......
त्यांना पाहून ती अजूनही प्रसन्न झाली. त्या दोघींनी वृषालीचे अभिनंदन केले आणि तिच्याकडून पार्टी घेतली. तिनेही त्यांची मागणी कबूल केली.त्यांना पार्टी दिली, स्वतःही एन्जॉय करत होती. यावेळी तिला एकदाही सुपेशची आठवण आली नाही.

त्यापैकी एकीने विचारले काग वृषाली तु एवढी आनंदाची बातमी तु तुझ्या नवऱ्याला सांगितली की नाही.
तुझ्यासाठी तो काहीही करायला तयार असतो असे तूच सांगितले होते न, एव्हढा प्रेमळ नवऱ्याला तर तू सगळ्यात आधी कॉल करायला पाहिजे होता..........


अरे हो आनंदच एव्हढा झाला मला की मी विसरेच त्यांना सांगायला. आता नाही तरी विसरलेच नाही त्यांना सकाळी द्यायला परवडेल संध्याकाळी असं आता सांगण्यात काही अर्थ नाही त्यांनाही ऐकून खूप आनंद होईल.

त्यांना नाही आवडलं तुझं हे काम तर रागावले तर काय करणार तु आता सांगितलं रागावली तर काहीतरी मार्ग तरी काढता येईल तुला..........

डोन्ट वरी ते नाही म्हणणारच नाही, अशी भूमिका मी त्यांच्या जीवनात पार पाडत आहे. त्यामुळे मला नकार मिळण्याची भीती नाही.....

क अरे वा अशी काय जादू केली तू आम्हाला हे सांग म्हणजे कसं लग्न नंतर आम्हालाही ती कमी पडेल नका ऐकण्याची इच्छा तशी कोणाची नसते आणि तुझी टेक्निक अवलंबली म्हणजे प्रश्नच येत नाही...... त्यापैकी एक वृषाली ची मैत्रीण बोलली

वृषाली हसत म्हणाली हे सगळ्यांना नाही जमत माझं सिक्रेट आहे मला जमेल तुम्ही त्याच्या नादी लागू नका.....

मज्जा म्हणजे तुला सिक्रेट कोणाची शेअर करायचं नाही, नको सांगु, " जैसी जिस्की किस्मत वैसा पती मिलेगा" असे म्हणून सगळ्या एकदम हसायला लागल्या.

तसेही तू सांगते तसं तर आम्हाला काही वाटत नाही कारण तुझ्यात आणि त्यांच्या जवळ प्रेम असतं तर तू सर्वात आधी त्यांना कॉल करून सांगितलं असतं किंवा मग विचारलं तर तू विचारलं नाही कॉलेज केला नाही तर सांगितलं मी आणि नकार महिने ते शक्य नाही म्हणजे ते त्यांच्याशिवाय आहे निर्णय घेत असतील किंवा त्यांना तसं प्राधान्य देत नसेल तुझ्या आयुष्यात बोलण्याचे, तिच्या एका मैत्रीने संशय व्यक्त केला....

वैशालीच्या चेहऱ्यावर रंग बदलला म्हणजे म्हणजे तुला म्हणायचं आहे असं का बोललीस तू माझ्या नवऱ्याला महत्त्व देत नाही असं म्हणायचं तुला तुला काय करायचे त्याच्यासोबत नवरा माझा माझा विचार होणार विचारू त्यांच्या शिवाय जगू मरू तुला काय त्रास त्याचा........

परत तिची मैत्रीण बोलली कॉल डाऊन कूल डाउन असे काहीही म्हटले नाही मजा घेत होतो आणि तू तसे रिस झाली एवढं सिरीयस होण्यासारखं काय बोलली तुला राग आला असेल तर सॉरी सॉरी परत तुझी मजा कधीही करणार नाही सॉरी आम्हाला माहिती नव्हतं की एवढी रागीट आहे म्हणून.

दुसरी मैत्रीण बोलली कदाचित म्हणून तुला नकार देत नसेल तुझ्या रागाला घाबरून परत सगळे हसल्या वृषाली सोडून.......

झालं हसून तुमचं की काही अजून राहिले आहे. चालायचं का आता घरी   मला घरी जायचंय आहे उद्याची तयारी करायची आहे. माझ्या आनंदावर कोणी विरझन घातलेले मला आवडत नाही,समजल............

काय सुपेशचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, काय प्लॅनिंग केली वृषाली नि तिच्या मैत्रिणीने, वृषाली नि सुपेश च्या जीवनात कोण आलंय तीसर असे काय मिळाले वृषालीला की तिने सुपेशच्या आधी मैत्री ला जवळ केले..........

वाचा साखळी बंधनाची एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चा पुढचा भाग


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →