हो सर तिलाही खूप आवडले. सर छान लहान घर आहे.असे सापडणार नव्हते आम्हाला तुमच्यामुळे प्रसन्न वातावरणात राहायला मिळणार आहे. वृषाली खूप आनंदी आहे तिथे जाऊन.
ओके ओके नवीन लग्न झाले तर बायकोकडे लक्ष द्यायचं नसतंच तर त्याबरोबर कामातही लक्ष द्यायच. दुर्लक्ष करून नाही चालणार लग्न केलं म्हणून काम सुटणार नाही. जबाबदारी वाढली तुझ्यावर आता आणि काही प्रॉब्लेम असल्यास नीसंकोचपणे सांग मला.
थँक्यू सर तुम्ही एवढा आपलेपणा दाखवला. नक्कीच मला काही मदतीची गरज असेल तर मी तुम्हाला सांगेल थँक्यू सर.....
संध्याकाळी परत घरी जाताना मार्केट मधून काही खरेदी करून साहित्य घेऊन जातो. तेव्हढीच संधी मिळेल ऋशालीला इम्प्रेस करायची नाही.
त्यातून अर्थात वृषाली एकटी घरात असल्यामुळे गेट बंद होते रुपेशने बेल वाजवताच वृषाली दार उघडायला आली. त्यावेळी तिला पाहतात शुपेश त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. कारण वृषालीने खुप दिवसानंतर साडी परिधान केली होती आणि त्याच्यासमोर ती आली, सिम्पल मेकअप केलेला जशी त्याला लग्नाआधी भेटली होती तशीच जणू काही त्याच्यासाठी तयारी करून त्याची वाट पाहत होती.
तिला पाहताक्षणी तो स्वतःला हरवून गेला. त्याला सुचेनासे झाले. त्याची तिक्ष नजर तिला नीहारत होती. एकही क्षण त्याच्या डोळ्याची पापणी लपलपली नाही. तो तिच्या सौंदर्यात हरवून गेला होता. अचानक वृषालिने त्याला आवाज देऊन भानावर आणले......
अहो, काय झाले असं का पाहत आहात, विसरले की काय हे आपलच नविन घर आहे. त्याआधी सांगा मी कशी दिसत आहे. मला माहित आहे मी सुंदर दिसत आहे, ते पण माझा माझ्यावर विश्वास बसत नाही म्हणून एकदा विचारलेले बरे.
सुंदर,म्हणजे अप्सरा भासत आहे तु आज. तु कुठं बाहेर जाणार आहे का?
अरे हो मी सांगायलाच विसरले की, इथ बाजूला आपले जे शेजारी आहेत न त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे त्यांनी बोलावले मी तिथेच जाऊन येते. वृषाली आपल्या साडीला निहारत बोलली.
अच्छा, मग इथच्या इथ एवढं सजून चालले पार्टीसाठी साडी नेसली तु, नाही म्हणजे तुला साडी सोडून बाकी कपडे आवडतात म्हणून म्हटले.
हो बरोबर आहे ते कपडे लावत असताना अचानक साडीवर नजर गेली रंग छान वाटला मला, खुप दिवसापासून साडी नेसली नव्हती न म्हणून म्हटले जवळ तर जायचं आहे. अच्छा मला उशीर होत आहे. मी जाते तोपर्यंत तुम्हाला चहा हवा असेल तर करून घ्या, please.......आणि हो मी तिकडेच जेवणार आहे. तुम्ही जेवणासाठी माझी वाट नका पाहू By.
सुपेशने सविता ताईला कॉल केला. हॅलो आई कशी आहेस, तुझी नि बाबाची तब्बेत बरी आहे न, जेवण केले की नाही तुम्ही दोघांनी अजून.
अरे हो रे बाळा आम्ही जेवण केले आणि आमच्या तब्बेतीला काय होणार टकाटक आहेत आमच्या तब्बेती. बस तुमच्या बाळासोबत खेळायचे आहे आता आम्हाला म्हणजे कोणतीही इच्छा बाकी राहणार नाही.
काय आहे मी तुला फोन कशासाठी केला आणि तू इथपर्यंत जाऊन पोहोचले. खूप वर्ष जगायचे तुम्हाला. नातवंडाची लग्न करायची आहेत. कुठं मरणाच्या गोष्टी करते. काही नाही होणार तुम्हाला आम्ही आहोत ना बाबा काय करतात घरी आहेत का गेले फिरायला.
आत्ताच जेवण झाले आणि बाहेर गेले फिरायला. त्यांना सांगेन मी तुझा फोन आला फोन करून बोलायला तू कसा आहेस आणि रुशाली काय म्हणते आम्हीही मजेत आहोत.
काय करत आहे माझ्या सुनबाई तू जेवण केलंस की नाही अजून टीव्हीच बघत आहेस. घरी आता आला का?
नाही माझे जेवण झाले आणि वृषालीच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे तिकडे गेली म्हणून माझं जेवण वगैरे लवकर आटोपले.
छान मग तू का बरं नाही गेला वृषाली सोबत बाहेर फिरवून यायचं तूही.
नाही, ऑफिसमध्ये काम जास्त होते त्यामुळे थकल्यासारखं वाटते म्हणून मीच नाही बोललो तिला.
तुझं चांगलं चालू आहे. वृषाली तुला साथ देते ना. रुशाली आणि तुझ्यात प्रॉब्लेम नाहीना तुमच्या दोघात.
छे छे तसं काही नाही. अगदी तुमच्यासारखा आमच्यामध्ये प्रॉब्लेम नाही.
मस्त तिचं काही चुकलं तर तू ही सांभाळून घे. आई-वडिलांना सोडून आलेली तुझ्यासोबत. तिला समजून घेणे. सांभाळून घेणे तुझे कर्तव्य आहे.
हो आहे माझं लक्षात. नाही रागावणार मी तिच्यावर समजून घेत जा येईल तिला नेहमीच.
ठीक आहे कर मग तू आता आराम मलाही झोप येत आहे Good night.
ठीक आहे कर मग तू आता आराम मलाही झोप येत आहे Good night.
ठीक आहे बाळा झोप आता आणि काळजी घे स्वतःची आणि वृषाली ची, गुड नाईट.
शुभेच्छा एकदाच झोपल्यावर पडत होता की असं काय चुकलं माझं मी याच्यावर प्रेम केलं प्रेम करणं हेच बहुतेक माझा बोलणार जेवढा मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेवढी ती माझ्या हातामध्ये जात आहे आज मला आईची फार आठवण येत आहे माझ्या जवळ असती तर मला उपाशी राहू दिला नसतं तिने ही वृषाली आहे तिच्या मी येतो ना प्रेम करतो तिने माझी जागाही काळजी न करता मला एकट्याला सोडून देऊ बाहेर गेली. माझ्यासोबत असं का होत आहे एवढा कमी वाईट आहे.
विचार करता करता रुपेश कधी झोप लागली झोप लागली ती सकाळीच त्याला जाग आली........
विचार करता करता रुपेश कधी झोप लागली झोप लागली ती सकाळीच त्याला जाग आली........
Good Morning जेवण वगैरे केले नाही. रात्री तशीच झोपून राहले रूम मध्ये न जाता येते हॉलमध्ये झोपलात सोप्यावर.
हो, काल जरा बर नव्हत वाटत मला थकल्यासारखे वाटत होते, कधी पडल्यापडल्या झोप लागली ते कळलेच नाही.ते जाऊ दे कशी होती पार्टी तु एन्जॉय केले की नाही.तिथे तर अजून ओळखी झाल्या असतील म्हणजे मैत्रिणी ही वाढल्याच असतील.....
हो वाढल्या की मैत्रिणी......
उद्या त्यांच्या सोबत फिरायला जायची प्लॅनिंग आहे. किंवा मग एकीच्या घर पार्टी करायची रोज.....
उद्या त्यांच्या सोबत फिरायला जायची प्लॅनिंग आहे. किंवा मग एकीच्या घर पार्टी करायची रोज.....
बापरे रोज पार्टी आहे तिच्या घरी ते तर घरबसल्या खर्च वाढवायचं काम झालं मग आता अशा किती मैत्रिणी आहेत झाल्या तुझ्या............
अरेरे तुम्ही सांगितल्याबरोबर घाबरलास टेन्शन नका घेऊ अजून आपल्या घरी यायला वेळ आहे त्यांना तशा फारश्या नाही, पाच आहेत.....
मज्जा आहे बाबा नवीन जागेत आलेल्या मैत्रिणी मिळाल्या तुम्हाला, लगेच सुपेश बोलला.....
आम्ही लागतो आमच्या तयारीला आम्हाला जायचे ऑफिसला...........
आम्ही लागतो आमच्या तयारीला आम्हाला जायचे ऑफिसला...........
हो हो करा तुम्ही तुमची तयारी करतो आमच्या किचनमध्ये जाऊन तिकट च्या कामाची तयारी........
सतीश नाश्ता वगैरे करून टिफिन घेऊन ऑफिसमध्ये निघून जातात. वृषाली ही घरची कामं आवरून लवकरात लवकर बाहेर मैत्रिणींसोबत निघून जाते. ती सुपेश ला तिच्या आयुष्याचा भाग समजत नाही. त्याच्याशिवाय आपल जिवन आहे अस समजून त्या घरात ती वावरत होती.आता तिला होती तिच्या खर्च पाण्याची काळजी,कारण सुपेश वर अवलंबून राहणे म्हणजे त्याच्या जीवनात स्वतःची जागा निर्माण करण्यासारखे तिला वाटत होते. जे तिला मान्य नव्हते....
दिवसभर ऑफिसमध्ये काम करून दमलेला सुपेश घरी येतो....
आज ही वृषाली घरी नाही बहुतेक कुठे कुठे जाते काय करते सांगतही नाही आणि काय झाले तर मी काय उत्तर देऊ बोलून बघावं लागेल तिच्या सोबत सोप्यावर बसल्या बसल्या स्वतः पुपुटला....
आज ही वृषाली घरी नाही बहुतेक कुठे कुठे जाते काय करते सांगतही नाही आणि काय झाले तर मी काय उत्तर देऊ बोलून बघावं लागेल तिच्या सोबत सोप्यावर बसल्या बसल्या स्वतः पुपुटला....
ओ साहेब काय झालं असे का एकटेच बडबड करत आहे शिव्या देताय का मला मी सांगितलं होतं तुम्हाला माझ्यावर बंधने लागलेली मला आवडणार नाही मग का बर अशी करत नाही बोलायला लागली......
अरे शिव्या कशाला देऊ मी,मी कुठे म्हटले तुला की बाहेर फिरायला जाऊ नकोस म्हणून, माझे एवढेच म्हणणे होते की कुठेही जा पण तुझ्या घरच्यांनी मला जर विचारले कुठे नी कशासाठी गेली तर मला ही सांगता यायला पाहिजे म्हणून मला माहिती असायला हवी. बाकी तु स्वतंत्र आहेस......
