रडून रडून तिने आपली तब्बेत बिघडऊन घेतली. त्यामुळे ज्योतीताईंना तिची काळजी वाटायला लागली तिला नेमकं काय झालं हे समजायला मार्ग नव्हता. तरीही दोघांनी मिळून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय झालं ते आम्हाला सांग आम्ही त्यात तुला साथ देऊ बेटा, पण काहीतरी बोलशिल तर आम्हाला समजेल न.....
वृषाली काही न बोलता नुसते रडतच होती. त्यामुळे दोघांना तिच्यासोबत नेमक काय झाल आहे त्यांना कळत नव्हते.
वृषाली काही न बोलता नुसते रडतच होती. त्यामुळे दोघांना तिच्यासोबत नेमक काय झाल आहे त्यांना कळत नव्हते.
थोड्या वेळाने वृषाली शांत झाली काहीही झाल नाही. फक्त मला तुमची खूप आठवण येत आहे. माझ्या मनात भीती वाटत आहे.असं वाटतंय मी कुठेच न जाता फक्त तुमच्याजवळ राहावं. कधीही कुठेही जाऊ नये. सतत तुमच्या सहवास मला मिळावा याचा विचार करून मला रडू येत आहे.......
अग वेडाबाई एवढेच त्यासाठी एवढं रडतात काय? आम्ही कुठे चाललोय, आम्ही इथंच आहोत आणि तुला कुठे आम्ही आमच्यापासून दूर पाठवत आहोत. नेहमी आमच्या मनात राहशील तु आणि लग्नानंतर तु कुठे लांब जाणार आहेस. आम्ही अधून मधून येत जाऊ की तुझ्या भेटीला. सुपेश चांगला मुलगा आहे, तुला कधीही त्रास देणार नाही. तु म्हणशील त्यावेळी तो तुला आमच्या भेटीला घेऊन येईल. आणि तु कधीही आमच्यापासून लांब होणार नाहीस. तु आनंदी रहाव, सुखी राहावं पण नेहमी आमच्या सहवासात राहावे यासाठीच तर हे सगळं चाललय ना..
गप बस बरं आता रडू नकोस वृषाली चे बाबा वृषालीला समजाऊन सांगत होते.....
गप बस बरं आता रडू नकोस वृषाली चे बाबा वृषालीला समजाऊन सांगत होते.....
वृषाली हतबल झाली होती, कोणाला काही सांगू शकत नव्हती आणि कुणाची मदत घेऊ शकत नव्हती. काही केलं तर तिला आईची आणि माहेरच्या माणसाची काळजी वाटत होती. म्हणून तिने आई-वडिलांपुढे हारती बाजू घेतली.....
तशीच ते खूप वेळ आईच्या कुशीत बसून होती. ज्योतीताई ने तिच्या डोक्यावरून सतत प्रेमाचा अलगद हात फिरवत होत्या आणि तिला शांत राहण्याचा सल्ला देत होते. थोड्यावेळात भानावर आली आणि तिने फक्त दोघांना सॉरी म्हटले. दोघांनाही एकदम घट्ट मिठी मारून तिने स्माईल दिली. आणि दोघांनाही सांगितले मी ठीक आहे. तुम्ही काळजी नका करू. मला काही झाले नाही.....
त्यावेळी तिच्या आई वडिलांनी सुटकेचा श्वास घेतला आणि तिला तिच्या रूम मध्ये जाण्यास सांगितले.
त्यावेळी तिच्या आई वडिलांनी सुटकेचा श्वास घेतला आणि तिला तिच्या रूम मध्ये जाण्यास सांगितले.
रूम मध्ये जाऊन ती परत त्याच विचारात मग्न झाली.
वृषालीला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. पण हे लग्न का करावे मला मान्य नसताना तिच्या मनात अजून तीच बाब गिरक्या घालत होती. दुसरा मार्ग शोधण्याचा विचार तिने केला पण या वेळेस तिने शुपेशची सोबत घेऊन मार्ग शोधण्याचा विचार केला. त्यामुळे घरच्यांनाही वाईट वाटणार नाही त्यांना अपमानित व्हावं लागणार नाही आणि तिला लग्नही कराव लागणार नाही. यामधून काही सोयीस्कर मार्ग शोधण्याचा विचार तिच्या मनात आला त्यासाठी तिला सुपेशच्या मदतीची गरज होती........

यावेळी मी चुकणार नाही मी शांतपणे विचार करूनच निर्णय घेतला आहे मी सुपेश ची मदत घेईल आणि यशस्वीपणे या सगळ्या मधून स्वतःची सुटका करून घेईल आणि उशीर न करता सुपेश ला मॅसेज करते. नाही मॅसेज करणे योग्य नाही राहणार मी त्याला कॉल करते प्रत्यक्ष बोलून घेते त्यामुळे माझ्या मनाचेही जरा ओझं हलकं होईल आणि तो मला मदत करण्यास तयार आहे की नाही मला समजेल.
सुपेशच्या मोबाईलची रिंग वाजते, हॅलो बोल वृषाली काय म्हणतेस, काय निर्णय घेतला आहेस तू, काही ठरवलं की नाही अजून तू सांग मला मी तुझी मदत करण्यास तयार आहे.......
स्वतःला दोषी मानत ती बोलत होती, सॉरी मी चुकले, खरंच तुमच्यासारखा विचार करू नाही शकले मी. तुम्ही माझ्या आई वडिलांचा ही विचार केला आणि मी स्वतःचा विचार करून मोकळे झाले आणि मी तुमचाही अपमान केला त्याबद्दल मनापासून मी तुमची माफी मागते. तुम्हाला जर मी मदत मागितली असती तर आधीच बरं झालं असतं. पण तसं न करता सरळ मी माझा निर्णय सांगून मोकळे झाले. त्यामुळे कोणाचे काय नुकसान होईल, कोणाला काही त्रास होईल असा साधा विचार ही माझ्या मनात आला नाही.
मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही माझी समजूत काढली आणि मला मदत करण्यास तयार झाला. पण यातून दुसरा मार्ग कसा निघेल........
सुपेशला समजले की आताही वृषाली लग्नाला तयार नाही. आपण नंतर बोलू या भेटून कुठेतरी मी थोडं कामात आहे नंतर कॉल करते तुला.
वृषाली ठीक आहे तुम्हाला वेळ मिळाला की करा मला कॉल by.........
वृषाली ठीक आहे तुम्हाला वेळ मिळाला की करा मला कॉल by.........
सुपेशने कॉल ठेवल्यानंतर वृषाली आपल्या रूममध्ये निश्चिंत बसलेली असते. ती याच गोष्टीचा विचार करत होती की खरंच सुपेश आपल्याला मदत करेल की नाही. यातून काही मार्ग काढेल की नाही? का परत तो आपल्याला त्याच्या शब्दात अडकून लागतात करण्यास भाग करेल. नाही तो असं करणार नाही त्याने मला शब्द दिला आहे ती माझा कोणत्या निर्णय असेल तर तो मला मदत करेल त्यामुळे तो त्याचा शब्द नक्की जपेल.
दुसऱ्या दिवशी सुपेश कॉल करतो,
हॅलो, वृषाली त्या दिवशी तुला काही बोलायचे होते ना काय बोलायचे आहे आज संध्याकाळी त्याच ठिकाणी भेटु ठीक आहे तु वेळेवर ये.......
हॅलो, वृषाली त्या दिवशी तुला काही बोलायचे होते ना काय बोलायचे आहे आज संध्याकाळी त्याच ठिकाणी भेटु ठीक आहे तु वेळेवर ये.......
वृषाली ठीक आहे, भेटु संध्याकाळी सांगते मी तुम्हाला, पण तुम्ही माझी मदत नक्की करणार ना?
डोन्ट वरी माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी मदत नक्की करेन. बिंदास तुझी समस्या माझ्याजवळ सांगु शकतेस, सुपेश विश्वासाने बोलला.....
ठीक आहे, तर संध्याकाळी भेटू आणि बोलू वृषाली म्हणाली..........
नेहमीच्या जाग्यावर, ठरलेल्या वेळेवर सुपेश आणि वृषाली भेटतात. त्यांच्या सवयीप्रमाणे ते मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतात. शांत नैसर्गिक वातावरणात बाहेर प्रांगणात दोघेजण एका झाडाखाली जाऊन बसतात......
सुपेश कशी आहेस तु ,आता बर वाटते ना तुला, सुपेशने तिची काळजीने चौकशी केली. चहा वगैरे घ्यायचा आहे का म्हणून विचारले.........
वृषाली आली तर खरी पण तीच्यात निराशा अजून होतीच. ती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तिने सुपेशला चांगली आहे असे सांगितले आणि चहाबद्दल ती नाही म्हणाली.....
एक मिनिटात मी आलोच, सुपेश गेला आणि दोघांकरिता चहा घेऊन आला......
हा घे गरमागरम चहा जरा फ्रेश वाटेल आणि बोलायलाही मोकळं वाटेल.....
Hmm, आता सांग तुला काय सांगायचं आणि काय म्हणायचं आहे म्हणजे नेमकं आपण काय करायचं असं तुला वाटते........
म्हणजे सर्वात आधी मला हे विचारायचे तुला लग्न करायचं आहे की नाही करायचं आणि लग्न नाही करायचं तर मग दुसरा कोणता पर्याय तुला सुचत आहे काय ते सांग......

वृषाली म्हणजे माझी अजूनही लग्नाला तयारी नाही, पण तुम्ही जे बोलले ते मला सगळं पटल.
आई बाबाला त्रास होईल आणि त्यांची बदनामी ही होणार नाही, असा कोणता सोयीस्कर मार्ग यातून काढता येईल. यासाठी मदत मला तुमच्याकडून हवी आहे. यात दुसरा मार्ग मला मिळाला नाही तुम्हाला काही सांगता येईल का? मी तुम्हाला या बाबतीत मदत मांगणे योग्य नाही आणि ती मदत करणे तुम्हाला खूप अवघड आहे पण मला मदत करणार दुसर विश्वासु कोणी नाही........
नको काळजी करू तुला लग्न मान्य नाही म्हटलं कर्तव्य आहे मित्र म्हणून तरी मी माघार घेऊ शकत नाही......
शुपेशचे असे बोलणे ऐकून वृषालीला फार वाईट वाटले, उगाचच त्याच्याबद्दल ती वाईट विचार करत होते याचा तिला पच्छताप होत होता.......
सुपेशने बोलायला सुरुवात केली एक मार्ग आहे माझ्याकडे जर तुझा विश्वास असेल, तर त्या मार्गाचा अवलंब आपण करू शकते.......
क्रमशः