खोलीतील डिम यलो लाईट्सचा तो मंद प्रकाश, वाऱ्याची वाहणारी मंद झुळूक आणि पाठीमागे चालू असलेले हलके संगीत... या सगळ्याने वातावरणात एक वेगळीच नशा निर्माण केली होती.
आकाशने (मिस्टर-A) साराची (मिस-S) कंबर आपल्या मजबूत बाहूंमध्ये घट्ट पकडली होती. साराचा नाजूक, थरथरणारा हात आकाशच्या ब्रॉड चेस्टवर होता. दोघांचे श्वास वेगाने चालले होते.
"मिस-S... यु हॅव नो आयडिया, मी या क्षणाची किती वाट पाहिलीय," आकाश अतिशय मऊ आणि खोल आवाजात तिच्या कानाजवळ कुजबुजला.
आकाशच्या त्या गरम श्वासाचा स्पर्श मानावर होताच साराच्या तोंडून एक मंद आवाज बाहेर पडला. तिने आपले दोन्ही हात आकाशच्या गळ्यात गुंफले आणि मान थोडी मागे झुकवली.
आकाशने तिची ती सुंदर, नाजूक मान आपल्या ओठांनी हळूवारपणे स्पर्श करायला सुरुवात केली. त्याच्या प्रत्येक स्पर्शासोबत साराच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. तीन वर्षांपासून साचलेली ती एकाकीपणाची वेदना, घरच्यांचा त्रास आणि भावनिक भूक... आकाशच्या एका स्पर्शाने वितळू लागली होती.
तिने आकाशच्या केसांमध्ये आपली बोटं फिरवली आणि त्याला स्वतःच्या आणखी जवळ ओढलं.
आकाशने हळूच तिची हनुवटी वर केली. डिम लाईटच्या धूसर प्रकाशात एकमेकांचे डोळे मिटलेले होते,
आकाशचे ओठ साराच्या थरथरणाऱ्या ओठांजवळ आले... आणि क्षणात दोघांमध्ये एक अतिशय लांब, उत्कट आणि पॅशनेट 'फ्रेंच कीस सुरू झाला.
आकाशचे ओठ साराच्या थरथरणाऱ्या ओठांजवळ आले... आणि क्षणात दोघांमध्ये एक अतिशय लांब, उत्कट आणि पॅशनेट 'फ्रेंच कीस सुरू झाला.
हा फक्त एक शारीरिक स्पर्श नव्हता; या चुंबनात तीन वर्षांचा पश्चाताप, दुरावा, भुकेलेपण आणि एकमेकांबद्दलचं नितांत प्रेम सामावलेलं होतं.
आकाशने तिच्या खालच्या ओठाचा हळूवार घोट घेतला, तर साराने तितक्याच उत्कटतेने त्याला प्रतिसाद दिला.
दोघांच्या मिठीचा भावनिक खेळ खोलीतील शांततेला भेदून जात होता.
आकाशने तिला भिंतीशी टेकवलं आणि तिचा चेहरा अधिक घट्ट पकडून प्रेमाचा वेग वाढवली.
साराच्या ड्रेस हळूहळू सरकला. आकाशचे हात तिच्या पाठीवरून खाली सरकत होते.
कीस थांबण्याचं नाव घेत नव्हती —कधी हळूवार, कधी तीव्र तर कधी एकमेकांच्या श्वासांची देवाणघेवाण करत तो कीस अधिकच खोल आणि भावनावश होत गेला.
कीस थांबण्याचं नाव घेत नव्हती —कधी हळूवार, कधी तीव्र तर कधी एकमेकांच्या श्वासांची देवाणघेवाण करत तो कीस अधिकच खोल आणि भावनावश होत गेला.
काही मिनिटांच्या त्या wild अन mild खेळानंतर, जेव्हा दोघेही श्वासासाठी थोडे मागे झाले, तेव्हा दोघांचेही कपाळ एकमेकांना टेकलेले होते.
"मिस्टर-A... आय फील सो सेफ विथ यु," सारा श्वास सावरत कातर आवाजात म्हणाली.
"मिस-S... आज मला समजलं की प्रेमाचा खरा अर्थ काय असतो," आकाशने तिच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेत म्हटलं.
दोघेही पुन्हा एकदा एकमेकांच्या बाहुपाशात विरघळून गेले... हे न जाणता की ज्या ओठांचा आणि श्वासांचा गोडवा ते इतक्या वर्षांनंतर चाखत आहेत, ते त्यांच्याच अर्धवट सुटलेल्या संसाराचे प्रतीक आहेत!
हॉटेल रूममधील डिम यलो लाईट्स आणि बॅकग्राउंडला वाजणारे ते अतिशय हळुवार, 'Mild Romantic Music'... वातावरणात एक वेगळीच जादू निर्माण करत होते.
फ्रेंच कीसनंतर दोघेही श्वासांसाठी थोडे थांबले होते. आकाशने (मिस्टर-A) हळूच साराचा (मिस-S) नाजूक हात आपल्या हातात घेतला आणि तिचे बोटं स्वतःच्या बोटात गुंफली.
त्याने तिचा हात आपल्या ओठांजवळ नेऊन तिथे एक आदरयुक्त चुंबन घेतले आणि तिच्या मानेजवळ मान झुकवत एक खोल श्वास घेतला.
"मिस-S... तुझा हा नॅचरल फ्रॅग्रन्स ... इट इज सो ॲडिक्टिव्ह! मी आजवर असा सुगंध कोणाचाच अनुभवला नाहीये," आकाश अतिशय मऊ आणि कामुक आवाजात तिच्या कानाजवळ पुटपुटला.
हे ऐकून साराच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटले. आकाशने हळूच तिची मान एका बाजूला केली आणि तिच्या मऊ, गुलाबी गालावर आपल्या ओठांनी हळूवार स्पर्श केला... आणि पुढच्याच क्षणी त्याने तिच्या गालाचा थोडासा भाग हलकासा चावला (Gently Bit).
"आहह... मिस्टर-A!"
"आहह... मिस्टर-A!"
गालावर झालेल्या त्या गोड, अचानक झालेल्या दंशाने सारा लाडीकपणे विव्हळली. तिच्या अंगावर आनंदाची आणि उत्तेजकतेची एक जोरदार लहर उठली.
तिने कोणतीही वेळ न गमावता आकाशच्या छातीवर डोके टेकवले आणि पूर्णपणे त्याच्या भक्कम बाहूंमध्ये शिरली.
गाण्याच्या मंद तालावर आकाशने साराच्या पाठीवरून हात खाली सरकवत तिच्या वळणदार कंबरेला दोन्ही बाजूने घट्ट विळखा घातला. सारानेही आपले दोन्ही हात आकाशच्या खांद्यांवर आणि गळ्यात घट्ट गुंफले.
त्या मंद संगीताच्या तालावर, डिम लाईटच्या प्रकाशात दोघेही हळूवारपणे 'कपल डान्स' करू लागले...
त्या मंद संगीताच्या तालावर, डिम लाईटच्या प्रकाशात दोघेही हळूवारपणे 'कपल डान्स' करू लागले...
एकमेकांच्या शरीराची उष्णता, एकमेकांच्या कंबरेवर पडलेली घट्ट पकड आणि पावलांची ती लयबद्ध हालचाल!
डान्स करताना साराची मान जेव्हा जेव्हा मागे झुकायची, तेव्हा आकाश तिची उघडी मान आणि कॉलरबोन आपल्या ओठांनी चुमून घ्यायचा. सारा त्याच्या पाठीवर आपली नखे रोवत त्याच्याजवळ अधिक घट्ट आवळली जात होती.
डान्स करताना साराची मान जेव्हा जेव्हा मागे झुकायची, तेव्हा आकाश तिची उघडी मान आणि कॉलरबोन आपल्या ओठांनी चुमून घ्यायचा. सारा त्याच्या पाठीवर आपली नखे रोवत त्याच्याजवळ अधिक घट्ट आवळली जात होती.
"तुला माहित आहे मिस-S... आयुष्यभर मला असाच डान्स तुझ्यासोबत करायचा आहे. मला वाटतंच नाहीये की आपण आज पहिल्यांदा भेटतोय. It feels like I've known you for years..." आकाश डान्स करता करता हळूच म्हणाला.
"मलाही मिस्टर-A... अगदी असंच वाटतंय. जणू आपण कधी वेगळे झालेच नव्हतो!" साराने त्याच्या छातीत तोंड लपवत उत्तर दिले.
दोघेही एकमेकांच्या प्रेमात, आकर्षणात आणि संगीताच्या लयीत पूर्णपणे बेधुंद होऊन थिरकत होते. तीन वर्षांचा सर्व त्रास, टोमणे, एकाकीपण... या एका कपल डान्समध्ये आणि एकमेकांच्या उबदार स्पर्शात पूर्णपणे भस्म होत होतं!

मंद संगीताचा ताल हळूहळू अधिकच संथ होत गेला. डान्स करता करता आकाशने साराची कंबर अधिक आवळून तिला स्वतःच्या दिशेने ओढलं.
त्या क्षणी साराचे मऊ, उष्ण आणि सुटसुटीत ब्रेस्ट्स आकाशच्या रुंद, उघड्या छातीवर घट्ट रोवले गेले.
त्या एका स्पर्शाने... दोघांच्याही शरीरात एकाच वेळी प्रचंड मोठी विजेची लाट पसरली! दोघेही क्षणार्धात पूर्णपणे बिथरले!
आकाशचा श्वास एकाएकी थांबला. त्याच्या संपूर्ण शरीरात एक अनियंत्रित उष्णता आणि वासनेचा तीव्र उद्रेक झाला. तीन वर्षांपासून सुप्त पडलेली त्याची पुरुषी भावना त्या एका दबावाने जागी झाली होती.
इकडे साराचीही तीच अवस्था झाली. आकाशच्या छातीची ती कणखरता आणि तिचे ब्रेस्ट्स त्याच्या छातीला टेकताच तिच्या पोटात एकाच वेळी हुरहूर आणि प्रचंड उत्तेजना निर्माण झाली. तिच्या तोंडून एक आक्रंदनासारखा मंद सुस्कारा बाहेर पडला—
"मिस्टर-A...!"
आकाशने आता अजिबात संयम ठेवला नाही. त्याने साराची कंबर दोन्ही हातांनी उचलून धरली आणि तिला थेट पाठीमागे असलेल्या मऊ बेडवर पाडले!
सारा बेडवर पडताच तिच्या रेशमी केसांना एकत्र बांधलेला रबरही सुटला. डिम यलो लाईटमध्ये तिची ती आकर्षक शरीरयष्टी आकाशच्या डोळ्यांसमोर होती.

आकाश क्षणाचाही विलंब न लावता तिच्या अंगावर झुकला. त्याने तिचे दोन्ही हात तिच्या डोक्यावर नेऊन बेडवर घट्ट रोखून धरले.
"मिस-S... यु आर ड्रायव्हिंग मी क्रेझी!" आकाशचा आवाज आता पूर्णपणे बदलला होता. त्यात प्रचंड पॅशन, Romance आणि अधिकार होता.
"I am all yours, मिस्टर-A... फक्त मला पूर्णपणे तुझं करून घे!" साराने डोळे मिटून, आपले हात अधिक वर करत स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं.
आकाशचे ओठ आता तिच्या मानेवरून खाली घसरत तिच्या कॉलरबोनवर आणि थेट तिच्या क्लीव्हेजवर आले.
त्याने तिचे मानेखालचे भाग आपल्या घट्ट पकडले आणि अत्यंत आक्रमक, पण उत्कट पद्धतीने कीस घ्यायला सुरुवात केली.
त्याने तिचे मानेखालचे भाग आपल्या घट्ट पकडले आणि अत्यंत आक्रमक, पण उत्कट पद्धतीने कीस घ्यायला सुरुवात केली.
साराच्या हाताची बोटं आकाशच्या पाठीवर नखांनी ओरखडे ओढत होती. खोलीतील वातावरण आता फक्त हळूवार रोमान्सचं राहिलं नव्हतं... ते एका अत्यंत बोल्ड, वाइल्ड आणि पॅशनेट खेळात रूपांतरित झालं होतं!
दोघेही जगाचा, भूतकाळाचा आणि अटींचा विसर पडून एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे बुडून गेले होते.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने