तीन वर्षांपासून ज्या शारीरिक आणि भावनिक भुकेने दोघेही व्याकुळ झाले होते, ती भूक आता या मेसेजेसद्वारे शमण्याचा प्रयत्न करत होती.
दोघांनाही जाणवत होतं की, समोरची व्यक्ती त्यांच्या प्रत्येक गरजेला, साईजला आणि आवडीला अगदी परफेक्टली मॅच करत आहे. पण दोघांपैकी कोणालाही कल्पना नव्हती की, ज्या साईजेस आणि ज्या हॅबिट्सबद्दल ते इतक्या उत्साहाने बोलत आहेत, त्या त्यांनी तीन वर्षांपूर्वीच्या आपल्या लग्नाच्या काळात आधीच अनुभवल्या होत्या!
उरलेले पाच दिवस आता त्यांच्यासाठी युगांसारखे मोठे वाटू लागले होते...

चॅटिंगवरून सुरू झालेला हा प्रवास आता अधिक बोल्ड आणि इंटिमेट वळणावर आला होता. ॲपवरची ती गुप्तता कायम ठेवून सुरक्षितता जपण्यासाठी दोघांनीही एक नवीन मार्ग निवडला होता.
आकाशने तिचा पूर्ण विश्वास जिंकण्यासाठी त्याला असलेला दुसरा प्रायव्हेट व्हॉट्सॲप नंबर तिच्यासोबत शेअर केला. सारानेही क्षणाचाही विलंब न करता आपला प्रायव्हेट नंबर त्याला दिला.
दोघांमध्ये एक ठाम (Deal) ठरली होती—
दोघेही कधीही एकमेकांचा चेहरा पाहणार नाहीत किंवा खरी ओळख उघड करणार नाहीत. जेणेकरून भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण, ब्लॅकमेलिंग किंवा नात्यातील गुंतागुंत निर्माण होणार नाही.
व्हॉट्सॲपवर शिफ्ट झाल्यानंतर आकाशने मेसेज टाईप केला—
आकाश: "आपण रविवारी भेटणारच आहोत... पण तोपर्यंत वाट पाहणं कठीण होतंय. आज आपण 'व्हिडिओ से@' करायचा का?"
मेसेज वाचून सारा एका क्षणासाठी घाबरली आणि तिचे ठोके चुकले.
सारा: "नाही रे... मला भीती वाटते. तू कसा आहेस, तुझा उद्देश काय आहे मला माहित नाही. कॅमेरा रेकॉर्डिंग किंवा चेहऱ्याचा विषय आला तर?"
मेसेज वाचून सारा एका क्षणासाठी घाबरली आणि तिचे ठोके चुकले.
सारा: "नाही रे... मला भीती वाटते. तू कसा आहेस, तुझा उद्देश काय आहे मला माहित नाही. कॅमेरा रेकॉर्डिंग किंवा चेहऱ्याचा विषय आला तर?"
आकाशने खूप समंजसपणे आणि हळूवारपणे तिची भीती दूर करायला सुरुवात केली.
आकाश: "रिलॅक्स... कॅमेऱ्याचा अँगल असा ठेवायचा जिथे तुझा किंवा माझा चेहरा येणारच नाही. फक्त आपल्या गळ्यापासून खालील बॉडी पार्ट दिसेल. नो रेकॉर्डिंग, नो फेस. फक्त आपण दोघे आणि आपलं पॅशन..."
आकाश: "रिलॅक्स... कॅमेऱ्याचा अँगल असा ठेवायचा जिथे तुझा किंवा माझा चेहरा येणारच नाही. फक्त आपल्या गळ्यापासून खालील बॉडी पार्ट दिसेल. नो रेकॉर्डिंग, नो फेस. फक्त आपण दोघे आणि आपलं पॅशन..."
आकाशच्या त्या धीर देणाऱ्या आणि बोल्ड शब्दांमुळे साराच्या मनातील भीती गळून पडली. तिच्या शरीरात हळूहळू उत्तेजकतेची लाट पसरू लागली. शेवटी 'हो-नाही' करत, स्वतःवरचा ताबा सुटल्याने ती तयार झाली.
साराने तिच्या बेडरूमचे डिम लाईट्स ऑन केले. फोन एका टेबलवर असा ॲडजस्ट केला की तिची मान, कॉलरबोन आणि नाईट गाऊनमधील तिची सुटसुटीत फिगर स्पष्ट दिसेल, पण चेहरा पूर्णपणे कट होईल.
कॉल कनेक्ट झाला.
दुसऱ्या बाजूला आकाशनेही फोनचा कॅमेरा त्याच्या चेहऱ्याखाली सेट केला होता. तो फक्त एका सॅटिन टॉवेलमध्ये होता. त्याची कट-ऑफ चेस्ट, खांदे, ब्रॉड शोल्डर्स आणि पिळदार बॉडी कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत होती.
दुसऱ्या बाजूला आकाशनेही फोनचा कॅमेरा त्याच्या चेहऱ्याखाली सेट केला होता. तो फक्त एका सॅटिन टॉवेलमध्ये होता. त्याची कट-ऑफ चेस्ट, खांदे, ब्रॉड शोल्डर्स आणि पिळदार बॉडी कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत होती.
स्क्रीनवर आकाशची ती हॉट आणि टोन्ड बॉडी पाहताच साराच्या तोंडून एक सुस्कारा बाहेर पडला. तीन वर्षांनंतर अशी परफेक्ट आणि आकर्षक बॉडी पाहून ती क्षणार्धात पूर्णपणे मोहित झाली. तिच्या मनात एक अनामिक भरती आली.
इकडे आकाशच्या स्क्रीनवर साराचा तो सिल्कचा नाईट गाऊन, तिच्या मानेवर मोकळे सुटलेले केस आणि तिच्या परफेक्ट वळणदार फिगरची झलक दिसत होती. आकाशचा श्वासही मंदावला.
दोघेही एकमेकांचा चेहरा न पाहता, फक्त स्क्रीनवरील त्या बोल्ड आणि हॉट बॉडी शेप्सकडे पाहत, फोनच्या स्पीकरवरून एकमेकांचे श्वास ऐकत, एका अत्यंत कामुक आणि रोमांचित जगात प्रवेश करत होते...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने