Blind Date=4

BEDMATE GAME

रविवारी भेटायला अजून सहा दिवस बाकी असल्यामुळे दोघांच्याही मनातील उत्सुकता आणि उतावीळपणा क्षणोक्षणी वाढत चालला होता. एका अनोळखी व्यक्तीसोबत निर्माण झालेला हा स्ट्रॉंग कनेक्ट दोघांनाही एक वेगळाच उत्साह देत होता.
​दुसऱ्या दिवशी रात्री ऑफिसचं काम आटोपून साराने जेवणाचा आवराआवर केला. नेहमीप्रमाणे घरच्यांच्या कटकटी सुरूच होत्या, पण आज साराचं लक्ष पूर्णपणे फोनकडे होतं. तिने रूममध्ये जाऊन दार लावून घेतलं आणि जसं 'Bold & Blind' ॲप ओपन केलं, तसा लगेच मेसेज टपकला. आकाश आधीपासूनच तिचीच वाट पाहत ऑनलाइन बसला होता.
​User_A (आकाश): "माझं पूर्ण लक्ष स्क्रीनवरच होतं... शेवटी तू ऑनलाइन आलीस!"
​User_S (सारा): "सॉरी, थोडा उशीर झाला. पण मीसुद्धा दिवसभर याच क्षणाची वाट पाहत होते..."
​दोघांनीही ॲपवर आलेल्या इतर सर्व मेसेजेस आणि नोटिफिकेशन्स डिलीट करून टाकल्या. आता त्यांच्यासाठी या ॲपवर आणि आयुष्यात फक्त दोघेच उरले होते.
​साध्या चॅटिंगकडून आता गप्पा अधिक पर्सनल, बोल्ड आणि मोकळ्या वळणावर आल्या होत्या. रविवारी भेटल्यावर काय आणि कसं करायचं, याच्या स्टेप्सवर दोघांची चर्चा सुरू झाली.
​User_A: "रविवारच्या रात्रीबद्दल विचार करून दिवसभर माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. मला जाणून घ्यायचंय... तुला बेडवर नेमकं काय आवडतं? तुझा कम्फर्ट झोन काय आहे?"
​User_S: "मला घाईगडबड अजिबात आवडत नाही. First step... Slow and long kisses. मानेवरून सुरू होणारा तो स्पर्श हळूहळू खाली सरकला पाहिजे. And I like when someone holds my waist tightly..."
​हे वाचून आकाशच्या शरीरात एक उष्ण लाट पसरली. तिची प्रत्येक आवड त्याला कुठेतरी ओळखीची वाटत होती, पण तो त्या विचारात जास्त अडकला नाही.
​User_A: "Great! मग स्टेप २ माझी असेल... तुला माझ्या बाहूंमध्ये पूर्णपणे लॉक करून घेईन. By the way, आपण एकमेकांना परफेक्टली समजून घेण्यासाठी आपल्या साईजेस शेअर करायला हव्यात, म्हणजे त्या रात्री काहीच अडचण येणार नाही..."
​साराने थोडा लाजून, पण पूर्ण आत्मविश्वासाने आणि बोल्डपणे तिचे परफेक्ट मेजरमेंट्स टाईप केले.
​User_S: "... And I love wearing lace lingerie. आता तुझी बारी... Tell me your stats and habits."

​आकाशनेही गालातल्या गालात हसत आपली साईज, त्याची जिम-बिल्ट बॉडी आणि त्याची हाय-स्टॅमिना हॅबिट शेअर केली.
​User_A: "6 feet tall, well-toned body... आणि माझी सर्वात मोठी हॅबिट म्हणजे, Once I start, I don't stop easily. मला माझ्या पार्टनरला पूर्णपणे सॅटिसफाय करायला आवडतं. काय वाटतं, तू हँडल करू शकशील?"
​User_S: "बघूया... मला चॅलेंजेस आवडतात! पण माझी एक सवय आहे, मला रोमान्स खूप जास्त आवडतो. नो युजलेस टॉक्स, फक्त high स्पर्श आणि पॅशन."

​User_A: "माझीही तीच सवय आहे! I love to take my time and explore every inch..."
​जसजशा रात्रीच्या वेळा सरकत होत्या, तसतसं दोघांचं हे चॅटिंग अधिक हॉट, इंटिमेट आणि पॅशनेट होत गेलं. एकमेकांच्या आवडत्या पोझिशन्स, फॅन्टसीज आणि हॅबिट्स शेअर करताना दोघेही फोनच्या स्क्रीनला घट्ट पकडून होते.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →