अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग १२
भाग १२
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, निकीता संकटात सापडली आहे. मनिष तिच्या शोध घेत होता.आता पुढे...
मनीष निकिताच्या काळजीने विचारात अगदी गढून गेला होता. तितक्यात त्याचा मोबाईल वाजला. निकिताचाच फोन आला असेल असे वाटून त्याने पटकन फोन उचलला, आणि फोनच्या स्क्रीनकडे न बघताच तो बोलू लागला.
" निकिता कुठे आहेस गं तू? किती वेळ झाला मी तुला शोधतोय." तिकडून निकिता काय बोलते याकडे त्याचे लक्ष लागले होते. पण तिकडून निकीता न बोलता वेगळाच आवाज आला.
" काय बोलतोयस तू मनीष? कुठे आहेस तू ? आणि निकिता कुठे गेली आहे? काही प्रॉब्लेममध्ये आहेस का? तुझा आवाज असा का येतोय?"
हे ऐकल्यावर मनीषने मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिले. स्क्रीनवर तन्मयचे नाव झळकत होते. आपण विचारात असल्यामुळे निकिताचाच फोन असावा असा ग्रह करून घेतला आणि बोलत सुटलो हे मनीषला समजले.
तो तन्मयला म्हणाला,
" हो, अरे आम्ही दोघेजण मसूरी येथे फिरायला आलो आहोत. शॉपिंग करण्यासाठी निकिता दुकानात गेली होती. तेवढ्यात आईचा फोन आला म्हणून मी बाहेर आलो. आणि त्यानंतर निकिता दुकानात दिसली नाही म्हणून मी गाडीकडे गेलो. पण निकीता गाडीकडे नव्हती. बराच वेळ झाला तरी निकिता आली नाही म्हणून तिच्या मोबाईलवर फोन लावला.ती फोनही उचलत नाही. म्हणून तिला शोधतोय, पण इथे बाजारपेठेत सगळी दुकाने बंद झाली आहेत. निकिता कुठे गेली असेल याच विचारात मी होतो. त्यामुळे तिचाच फोन आला असे मला वाटले.

"बोल तू काय म्हणतोयस? खूप दिवसांनी फोन केलास. कसा आहेस?"
हे ऐकल्यावर तन्मय म्हणाला,
" ते सगळे जाऊ देत. तू काय म्हणालास तुम्ही मसुरी मध्ये आहात?"
यावर मनीष म्हणाला,
" हो. आम्ही कालच मसुरी येथे आलो आहोत."
"आणि आता किती वेळ झाला निकिता तुला सापडत नाहीये?"
यावर मनीष म्हणाला,
" अरे अर्धा तास तरी झाला. मी तिची वाट पाहतोय."
" अच्छा! तू पेपर मध्ये वाचले आहेस का?"
यावर मनीष म्हणाला ,
"काय?"
"अरे मसुरीमध्ये काही दिवसांच्या गॅपने तरुणी बेपत्ता होतात."
यावर मनीष म्हणाला,
" आजवर कधी ऐकले नाही."
तन्मय म्हणाला,
" मी त्याच खात्यात असल्यामुळे आम्हांला खात्याअंतर्गत या बातम्या समजत असतात. किंवा आम्ही त्या गांभीर्याने ऐकत असतो, वाचत असतो."
यावर मनीष घाबरला. आणि तो म्हणाला ,
"एनीथिंग सिरीयस? निकिता ठीक असेल ना?"
यावर तन्मय म्हणाला,
"अर्धा तास झाला आहे. त्यामुळे तू त्या भागाची कसून पाहणी कर .आणि पहिले काम हे कर की, तेथील पोलीस प्रमुखांकडे आपली पत्नी हरवली आहे अशी ऑनलाईन तक्रार कर. त्यासोबत तुम्ही महाराष्ट्रातून आला आहात हे आवर्जून नमूद कर."
यावर मनीष म्हणाला,
" ओके. ठीक आहे ."
तन्मय म्हणाला,
" मी तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहीनच. पण आता मी तुला तेथील पोलीस प्रमुखांचा नंबर पाठवून देतो. ताबडतोब तक्रार नोंदव आणि पोलीस प्रमुखांच्या पीएचा नंबर देखील मी तुला पाठवतो. त्यांच्याशी फोनवर बोलून घे."

हे ऐकल्यावर मनीषला थोडा धीर आला. तन्मयने फोन कट केला आणि एकाच मिनिटात मनीषला व्हाट्सअप वर त्याचा मेसेज आला. मेसेज मध्ये त्याने दोन नंबर पाठवले होते. त्यातील पोलीस प्रमुखांच्या नंबरवर मनीषने
"आपली पत्नी हरवली आहे आणि आपण महाराष्ट्रातील पर्यटक आहोत.कृपया लवकरात लवकर शोध घ्यावा" अशी ऑनलाईन तक्रार नोंदवली.समोर जे फाॅर्मेट आले त्यात व्यवस्थितपणे सगळी माहिती त्याने भरली.आपला व निकीताचा मोबाईल नंबरही लिहिला.
ती तक्रार नोंदवताच दोन ते तीन मिनिटातच त्याच्या मोबाईलवर रिसीव्हड् असा मेसेज आला. त्यानंतर त्याने पोलीस प्रमुखांच्या पीएला फोन लावला ,पण तो फोन बिझी येत होता. त्यामुळे त्याने मोबाईलवर दोन-तीन वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही फोन बिझी येत असल्याने त्याने फोन कट केला व निकिता चा शोध घेण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार तो करू लागला.

त्याच्या शेजारीच मुन्ना उभा होता. मुन्नाने तो फोन ऐकला होता .
तो म्हणाला ,
क्या हुआ साब ? मेमसाब मिल नही रही है क्या?" यावर मनीष ने होकारार्थी मान हलवली.

त्याने मुन्नाला विचारले की ,
"तुमने सुना है क्या, की यहाँ पर घुमने आयी महिलायें लापता होती है ?"

यावर मुन्ना म्हणाला,
"हाॅं,दो तीन बार सुना है |"
"हाॅं,दो तीन बार सुना है |"
"वो महिलायें दोन चार दिन के बाद वापिस आयी थी?"
"जी नहीं साब! कोई वापिस आयी नहीं | किसी का अब तक कोई अतापता नहीं लगा साब | मेरी ही गलती हैं | मैंने सुबह आपकों ये जानकारी दे देनी चाहिए थी | आप थोडी सावधानी तो बरतते | मेमसाब को अकेला तो नहीं छोडते |"

हे ऐकून त्याच्या अंगावर काटा आला.आपण जर आत्ता याक्षणी निकीताचा शोध लावू शकलो नाही तर ती आपल्याला परत भेटण्याची शक्यता धुसर आहे हे त्याच्या लक्षात आले.
"और एक साब..
वो जो भी औरतें लापता हुई थी वो तुम्हारे महाराष्ट्रसे आयी थी |"

हे ऐकल्यावर तो चक्रावला. परत एकदा ट्राय करून पाहू म्हणून त्याने पोलिस प्रमुखांच्या ॲसिस्टंटना फोन केला.
यावेळी पलिकडून असिस्टंटने फोन उचलला. त्याने फोनवर स्वतः बद्दल थोडक्यात माहिती सांगितली.निकीताचे नाहिसे होणे सांगितले. ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे हेही सांगितले.

" मागील दाखल झालेल्या केसेस मध्ये ज्या महाराष्ट्रातून आलेल्या स्त्रिया बेपत्ता झालेल्या होत्या, त्यात समान धागा काय आहे याची माहिती मला ताबडतोब हवी आहे असे सांगितले.तसेच माझी पत्नी आत्ता अर्ध्या पाऊण तासापूर्वी हरवली आहे.मी त्याच ठिकाणावर थांबलो आहे व तिचा शोध घेत आहे.आपला पोलिस फोर्स जर ताबडतोब इथे आला तर माझी पत्नी सापडू शकते."
असे सांगितले.
हे ऐकून ॲसिस्टंटना वाटले,
"नुकतीच घटना घडली आहे. गुन्हेगार कदाचित तिथेच जवळपास असेल.लगेच घटनास्थळी पोहोचले तर काही धागेदोरे हाती लागू शकतात." त्यामुळे त्यांनी तातडीने चक्रे फिरवली.
संपूर्ण पोलीसखात्याची या प्रकरणात नाचक्की झाली होती. गेल्या वर्षभरात बेपत्ता झालेल्यांपैकी एकाही युवतीचा आजवर पत्ता लागला नव्हता.
पोलिस फोर्स थोड्याच वेळात तिथे पोहोचेल असे आश्वासन त्यांनी मनिषाला दिले. क्रमश:©® सौ.हेमा पाटील.

एकमेकांना वेळ देता यावा या हेतूने मसुरीला फिरायला आलेल्या मनिष आणि निकीताची ताटातूट झाली. आता पुढे काय होणार याची चिंता जशी त्या दोघांना लागली आहे तशीच वाचकांना ही लागली आहे .खरं आहे ना?
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने