अंत: अस्ति प्रारंभ: |
भाग ४९
भाग ४९
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले,राहुलला पकडले आहे. हे ऐकून निकीता व मनिषला आनंद झाला.आता पुढे...
सगळे राहुल पुराण सांगून झाल्यावर तन्मय म्हणाला,
"आता जेवायला जाऊयात.मला भूक लागली आहे. मला सकाळी लवकर जायचेय."
हे ऐकून मनिष उठला.
तिघेही जेवायला खाली गेले.इतके दिवस तन्मय सोबत असल्याने मनिषला फार आधार वाटत होता. त्यालाही आता मुंबईला परत जाण्याचे वेध लागले होते.परंतु आता इथल्या पोलिसांनी परवानगी दिल्याशिवाय त्यांना इथून हलता येणार नव्हते.
सकाळी या दोघांचा निरोप घेऊन तन्मय निघाला. तो गेला आणि पाच मिनिटांत इन्स्पेक्टर सोहनी यांचा फोन आला.

"आपको पता ही होगा राहुल अब पुलीस की हिरासत में है |"
यावर मनिष म्हणाला,
"हां | पता चला | हमें बता दो हमें अब कितने दिनतक रुकना पडेगा?"

"अभी तो आपकी जरुरत नहीं पडेगी | आप जा सकते हो| जब कभी जरुरत पडेगी तब आपसें संपर्क कर देंगे |" हे ऐकल्यावर मनिषला आनंद झाला.कारण कामाचा डोंगर त्याला समोर दिसत होता.
" याने हमारे निर्धारित समय पर हम जा सकते हैं?"
यावर इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितले, "हां हां बिलकुल जा सकते हो |" आता मनिष नाचायचा तेवढा बाकी राहिला होता.इतका आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.आता पुन्हा मसुरीला परत कधीही यायचे नाही असे मनिषने ठरवले.त्या आनंदातच दोघे झोपी गेले.सकाळी उठल्यावर मनिषने मुन्नाला बोलावले व शाॅपिंगला जायचे आहे असे सांगितले.
दोघांनी घरच्या सर्वांसाठी शाॅपिंग केले.त्यासोबतच मुन्नाच्या मुलांसाठी पण कपडे घेतले.

दुकानदार जरतारी वीणकाम केलेली लाल रंगाची साडी दाखवून पुन्हा पुन्हा म्हणत होता,
"साब, ये यहां की खासियत है | मेमसाब के लिये ले लो |" निकीता म्हणाली,
भैय्या, ये साडी बाजू में रख्खो | अगर बार बार आप ये हमारे सामने ले के आयेंगे तो ये जो बाकी का सामान हमने पसंद किया है वो भी हम यहीं रख के जायेंगे | आपले काय चुकले हे दुकानदाराला समजले नाही. तो दिग्:मूढ होऊन यांच्याकडे पाहू लागला.आपल्यालाही कधीकधी प्रश्न पडतो की समोरचा माणूस असा असंबद्ध का बोलतोय? पण त्यामागे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटना असतात.

आता हाॅटेलवर जाऊन बॅगांची भराभरी करायची होती.ती दोघांनी मिळून उरकली.आजचा मसुरीतील शेवटचा दिवस होता.इथे मिळालेल्या बऱ्या वाईट स्मृती सोबत घेऊन उद्या ते त्यांच्या जगात परतणार होते.
इन्स्पेक्टर सोहनी यांनी राहुलला समोर बसवले होते.त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली होती.पण तो अजिबात तोंड उघडायला तयार नव्हता. त्यांच्या लक्षात आले हा सहजासहजी कबूली देणार नाही.त्यांनी त्याला घेऊन जायला सांगितले. लेडी काॅन्स्टेबलला जानकीमावशीला घेऊन यायला सांगितले. कर्मधर्मसंयोगाने लेडी काॅन्स्टेबलला मराठी बोलता येत होते.तिला इन्स्पेक्टर साहेबांनी या प्रकरणाची आधीच सगळी कल्पना देऊन ठेवली होती. जानकीमावशीचा जबाब या केसमध्ये फार महत्वाचा ठरणार होता.
लेडी काॅन्स्टेबलने अतिशय भावनिक पद्धतीने मावशीशी बोलायला सुरुवात केली.
" मावशी, तुम्ही तर चांगल्या घरातील दिसता.पण या तुमच्या मालकामुळे आज तुम्हाला पोलिस कोठडीची हवा चाखावी लागली."
हे ऐकल्यावर मावशीच्या चेहऱ्यावर चीड उत्पन्न झाली.आपले बोलणे योग्य परिणाम करत आहे हे तिच्या लक्षात आले.मग तिने राहुलच्या पापांचा पाढा वाचायला सुरुवात केली.हा माणूस इतका नीच आहे.कशाला याला वाचवता? जे काही घडलेय ते तुम्ही खरेखरे सांगितलेत तर तुमच्यासाठी ते चांगले आहे. मी ही महाराष्ट्रातील आहे. खरं तर हा गुन्हा इतका भयंकर आहे की तुम्हांला व तुमच्या नवऱ्याला कमीत कमी सात वर्षे तुरुंगात खडी फोडायला जावे लागेल."
यावर मावशी म्हणाली,
"असं कसं? आम्ही नोकर माणसं.मालक जे सांगायचा ते आम्ही करायचो.मग यात आमचा काय दोष? आम्हां गरीबांना सोडून द्या."
" आपण काय करतोय याचे भान ठेवले पाहिजे.उद्या मालकाने समोरच्या व्यक्तीला चाकूने भोकसा असे सांगितले तर करणार का?"
"असं कसं भोकसणार? आपल्याला कळत नाही का काय करावं अन् काय करु नये ते?"
" Exactly ! आता कसं बोललात. मग राहुल जेव्हा मुलींना पकडून आणत होता,घरात दोन दोन महिने ठेवत होता.तुम्हां दोघांना त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगत होता.हे सगळे तुमच्या डोळ्यासमोर घडत होते तरीही तुम्ही मूग गिळून का गप्प बसला होता? किमान त्या मुलींच्या बाबतीत वाईट घडतेय असा विचार ही तुमच्या मनात कधी आला नाही?"

" खूपदा आला मॅडम, पण आम्ही नोकर माणसं... मोठ्यांच्या गोष्टीत नाक खुपसायला जाणं योग्य नाही असं मला नेहमी वाटायचं."
तिचे हे वाक्य ऐकल्यावर लेडी काॅन्स्टेबलने इन्स्पेक्टर साहेबांकडे सहेतुकपणे पाहिले.ते गालातल्या गालात हसले.
मग लेडी काॅन्स्टेबलने तिला सांगितले,
"गुन्हा करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच दोषी त्याला गुन्ह्यात मदत करणारा पण असतो.त्यामुळे तुम्हां दोघांची ही अवस्था झाली आहे.मालकांसोबत तुम्हाला ही जेलची हवा खायला लागली आहे. तुमच्या नवऱ्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे.त्यांनीही खरेखरे सांगितले असते तर एवढा मार त्यांना खावा लागला नसता."

हे ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावर आपल्या नवऱ्याची काळजी दाटून आली.हा विषय इथेच सोडून दिला पाहिजे नाही तर नवऱ्याची अशी अवस्था पोलिसांनी केली आहे याची चीड तिच्या मनात उत्पन्न झाली तर ती आपल्याला अजिबात कोऑपरेट करणार नाही.त्यामुळे तिला चुचकारतच त्या तिच्यावर प्रश्नांचा भडिमार करत होत्या.
आपले पुढचे आयुष्य जेलमध्ये जावे असे कुणाला वाटेल?त्यात या सगळ्या गोष्टी इतक्या जवळून तिने प्रथमच पाहिल्या होत्या, त्यामुळे ती भांबावून गेली होती.तिने जे काही घडलेय ते सांगण्याची तयारी दर्शवली.
"आता इथून पुढे तू जे काही बोलशील तो तुझा जबाब असेल. तुला कमीत कमी शिक्षा व्हावी असा मी प्रयत्न करेन." यावर तिने मान डोलावली.
मग सुरु झाला जानकीमावशीचा जबाब! इतक्या लवकर हाती काही सापडेल याची इन्स्पेक्टर साहेबांना कल्पना नव्हती. पण मावशींच्या रुपाने फार मोठा पुरावा त्यांच्या हाती लागला होता.
मावशी बोलत होती.समोर पोलिस लेखनिक लिहित होता.ते ऐकत असताना इन्स्पेक्टर सोहनी साहेबांपुढे गेल्या वर्षभरात गायब झालेल्या तरुणींची सगळी माहिती समोर येत होती.राहुलबद्दल मनात इतकी चीड उत्पन्न होत होती की त्याला वेताच्या काठीने उभा आडवा फोडून काढावा असे त्यांना वाटत होते. क्रमश:©® सौ.हेमा पाटील.