अंत: अस्ति प्रारंभ: |
भाग १९
भाग १९
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले मनिषला पोलिस स्टेशन मधून फोन आला होता.आता मुन्ना सोबत तो तिकडे चालला होता...
गाडीत बसल्या बसल्या मनिषच्या मनात विचार आला,
"आपण जर मुंबईत असतो तर आत्ता आपल्यासोबत एखादा तरी मित्र असता." हा विचार मनात आला आणि त्याला अजूनच एकटे वाटले.शेजारी बसलेल्या मुन्नाचाच काय तो आधार होता.
मुन्ना सुद्धा रात्री त्याच्या घरी निघून गेला असता तर आपली काय अवस्था झाली असती? असे मनिषला वाटले.कोण कुठला अनोळखी ड्रायव्हर...पण अशावेळी त्याने जी माणुसकी दाखवली त्याने मनिष भारावून गेला.
जेव्हा आपण संकटात सापडतो तेव्हा आपल्याला आपल्या माणसांची आठवण येते.पण त्यासाठी आपल्याला माणसे जपता आली पाहिजेत.ती जपली तरच ती हाकेसरशी धावून येतात.निकीता सारखी वेळ देत नाही असे ओरडत असते याचे कारण त्याला आज समजले.
"आपले माणूस जवळ असणे ही भावनिक गरज आहे.ही पूर्ण केलीच पाहिजे,नाहीतर त्या नात्याला काय अर्थ?"हे त्याला आज चांगलेच जाणवले होते.

पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर रात्री आलेल्या इन्स्पेक्टर साहेबांनी मनीषला आपल्या समोरील खुर्चीवर बसा असे सांगितले.
" मैं इन्स्पेक्टर सोहनी! ये आपकी केस मेरे पास है | इसके इन्वेस्टीगेशन के लिए मैने आपको यहां बुलाया है | कल आप इस बारे मे जादा बोल नही सकते थे | इसलिये कल हमने आपसे कुछ जादा पुछताछ नही की | लेकिन आज तुम्हारी पत्नी के बारे मे हमे थोडा बहुत जानना है |"

"पुछिये साहब | मुझे मालूम है आपको पूछताछ तो करनी पडेगी| आपको जो भी सवाल पूछना हो आप पूछ सकते हैं |"
"आपका किसी पर शक है क्या? ये भी बता दो |" असे म्हणताना इन्स्पेक्टर साहेबांनी मुन्नाकडे पाहिले. आणि विचारले,
" ये कौन है ?"
यावर मनीषने सांगितले,
" ये मुन्ना है | हमारा ड्रायव्हर |" हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले,
" तो मुझे पहले इसकी जबानी लेनी पडेगी |"
यावर मनीष म्हणाला,
" नही साहब, कल से ये हमारे साथ ही है | इस पर मेरा कोई शक नहीं है |"
मुन्नाला हे ऐकून बरे वाटले, पण इन्स्पेक्टर साहेब म्हणाले,
" आपका शक नही है ये तो ठीक है | लेकिन हमे तो जांच पडताल करनी पडेगी |"
यावर मुन्ना म्हणाला,
" ठीक है साब | आपको जो पूछना है वो पुछ सकते हो | मै आपके हर सवाल का जवाब दूंगा | आपका काम आप इतमिनान से करलो |"
हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर साहेबांनी मनीषकडे पाहिले , आणि ते मुन्नाला म्हणाले,
" ये हुई ना बात | आपने कुछ किया नही होगा, लेकिन इस अंजान इलाके में आप ही इन दोनो के साथ जादा वक्त थे | इसलिये आपकी पूछताछ करना जरुरी है |"

त्यांनी मुन्नाला त्याची सगळी माहिती विचारली. तो कुठे राहतो ? काय करतो? कोणाकडे कामाला आहे? कधीपासून अशी कामे करतो? त्याच्या पूर्वीच्या एखाद्या कस्टमरच्या बाबतीत असा प्रसंग आला होता का? अशा अनेक प्रश्नांनी इन्स्पेक्टर साहेबांनी मुन्नाला भंडावून सोडले.
न डगमगता मुन्ना त्यांना उत्तरे देत होता. हे पाहून मनीषला बरे वाटले. मुन्नाला इन्स्पेक्टर साहेबांनी एक प्रश्न विचारला,
" एक बात बता दो | कल पुरा दिन आप इनके साथ थे | तो इनके साथ कोई ऐसी घटना घटी थी क्या जो तुम्हें कुछ अलग लगा हो? क्या इन दोनों में कल झगडा हुआ था क्या?"
हे ऐकल्यावर मनीषने इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहिले. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले,
" इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी! मुझे हर ॲंगल से इन्वेस्टीगेशन करना पडता है |" त्यावर मनीष गप्प बसला.
मुन्नाने मनीषकडे पहात इन्स्पेक्टर साहेबांना सांगितले,
" नही साब! ये दोनो तो एक दुसरे से बहुत प्यार से पेश आते थे | इनकी जोडी भी एकदुसरे के साथ बहुत जॅंचती थी | कल दोनों एकसाथ घुमते हुए बहोत खुश दिखायी दिये|" हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर साहेबांनी मुन्नाला सांगितले,
" अब तुम बाहर जाकर बैठो | जब मैं बुलाऊंगा तब अंदर आ जाना |" हे ऐकून मुन्ना बाहेर जाऊन बसला.

इन्स्पेक्टर साहेबांनी मनीषला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
"आप दोनोंके बीच मे संबंध कैसे है? आपको आपकी पत्नी पे शक है क्या? आपका या आपकी पत्नी का विवाहबाह्य संबंध है क्या? या आपको आपकी पत्नी पर ऐसा शक है क्या की उसका विवाहबाह्य संबंध है? आपकी पत्नी को किसी का बार बार फोन आता है क्या? आप दोनोंमे बार बार झगडा होता है क्या?झगडा होने के बाद आप पत्नी को मारते है क्या? तुम या तुम्हांरी फॅमिली के कोई सदस्य तुम्हारी पत्नी को मानसिक रुप से हेरेसमेंट करते है क्या? सच सच बता देना |"
यावर मनीष म्हणाला,
" इस बात को लेकर आप बात ही मत करो साहब | हम दोनों का एक दुसरे पे बहुत भरोसा है | हम दोनो एक दुसरे से बहुत प्यार करते है | मुझे शत प्रतिशत विश्वास है की मेरी पत्नी सिर्फ मेरी है | आप उस ॲंगलसे सोचो ही मत |"

त्यानंतर तुम्ही कुठून आलात या संदर्भात इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांची सगळी माहिती विचारून घेतली. दोघेजण कुठे काम करतात त्या कंपन्यांची नावे, पत्ता सगळे विचारून घेतले. दोघांचेही मोबाईल नंबर लिहून घेतले. दोघांच्या कुटुंबाची माहिती घेतली. कुटुंबातील कुटुंब प्रमुखांचे मोबाईल नंबर मागून घेतले. त्यानंतर त्यांनी मनीषला विचारले,
" यहां आने के बाद आप दोनों के साथ कुछ अलग बात हुई थी क्या जो आपको भली ना लगी हो?छोटीसी भी कोई घटना हो तो भी सबकुछ बता देना | क्योंकी इससे भी हमें क्ल्यू मिल सकता है |"
यावर मनिष म्हणाला,
"नहीं साहब! असा कुछ भी नहीं हुआ | कल से मैं भी ये सोच के हैरान हूं के यहां हमें कोई पहचानता भी नहीं| फिर ये सब कैसे हो गया?"

"थोडा सोच के जवाब दो आपकी बिवी को कोई बिमारी थी क्या? मानसिक संतुलन ठीक था क्या? या कोई प्राॅब्लेम था? कभी कभी इस वजह से औरते गुस्से में आकर घर छोडती है |"
यावर मनीष ने सांगितले,
"नहीं | वो एकदम फिट थी और जब से हम मसूरी आये है ऐसी कोई अलग से बात नही घटी थी | हम दोनो एक साथ ही थे |" हे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितले,
" ठीक है | लेकिन अगर अभी तुम्हे याद नही आ रहा हो और बाद में कभी याद आ जाये तो तुरंत मुझे फोन करके बता देना | इतकी छोटीसी बात क्या बताये असा सोचकर टाल मत देना | कोई छोटीसी बात भी रहस्य को उलझाने मे मदतगार हो सकती है |" हे ऐकल्यावर मनीषने मान हलवली. त्यानंतर इन्स्पेक्टर सोहनी साहेबांनी त्याला रूमवर जाण्यास परवानगी दिली.क्रमश:©® सौ.हेमा पाटील.
बघितलेत ना.. पोलिस स्टेशनमध्ये किती प्रश्नांचा भडीमार केला जातो! तरी इथे या केसमध्ये तन्मयचा वरच्या लेव्हल वर हस्तक्षेप झाला आहे.तो नसता तर मनिषचे हाल अगदी वाईट झाले असते.पण यात पोलिसांचा दोष आहे असे आपण म्हणू शकत नाही.त्यांनी तपास कशाच्या जोरावर करायचा? आरोपीच्या मोटिव्ह पर्यंत कसे पोहोचणार मग?
पाहूया पुढील भागात काय होते ते..