खिडकीवर रक्तानं लिहिलेलं नाव पाहून सुनंदाच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली.
“आऽऽण्णा!”
ती मागं सरकली आणि थेट देवघरासमोर जाऊन उभी राहिली.
तिचे हात थरथरत होते.
“ही साधी गोष्ट नाय… ही काहीतरी वाईट छाया आसा,” ती कुजबुजली.
आण्णा अजूनही खिडकीकडं पाहत होता.
खाली अंगणात मंजूलीका उभी होती.
खाली अंगणात मंजूलीका उभी होती.
चंद्रप्रकाशात तिची लाल साडी अजूनच भयानक दिसत होती.
ती हलकेच हसत होती.
जणू तिला माहिती होतं आता आण्णा तिच्यापासून सुटणार नाही.
अचानक...
ती गायब झाली.
एका क्षणात.
जणू होतीच नाय.
आण्णाच्या छातीत धस्स झालं.
“कुठं गेली?”
तो खिडकीतून खाली पाहू लागला.
रिकामं अंगण.
फक्त वाऱ्याने हलणारी तुळस.
सुनंदा मागून म्हणाली, “खिडकी बंद करा!”
आण्णानं पटकन खिडकी लावली.
काच तुटलेलीच.
काच तुटलेलीच.
पण त्याचं लक्ष अजूनही त्या रक्ताच्या अक्षरांकडं होतं.
आण्णा.
जणू कुणीतरी त्याला खूण करून गेलं होतं.
रात्र वाढत गेली.
रात्र वाढत गेली.
वाड्यात कुणालाच झोप लागेना.
सुनंदा देवाचं नाव घेत बसली.
आण्णा मात्र शांत दिसत होता, पण त्याच्या मनात वादळ.
मंजूलीका खरंच आत्मा हती?
की कोणीतरी खेळ करत होतं?
पण तिचे उलटे पाय…
ते आठवताच त्याच्या अंगावर काटा आला.
मध्यरात्र.
मध्यरात्र.
वाड्यातला मोठा घड्याळ बाराचे ठोके मारू लागला.
ठण… ठण… ठण…
आणि शेवटचा ठोका लागताच...
वाड्याच्या वरच्या मजल्यावरून आवाज आला.
धप्प!
सुनंदा दचकली.
“हा कसला आवाज?”
आण्णा उठला.
“वरून आलो.”
“जाऊ नका,” सुनंदा घाबरत म्हणाली.
पण आण्णा हट्टी.
त्याने कंदील घेतलो आणि वरच्या जिन्याकडं निघाला.
जुना लाकडी जिना.
प्रत्येक पायरीवर चर्र… चर्र आवाज.
वर पूर्ण अंधार.
धुळीनं भरलेला कॉरिडॉर.
भिंतींवर जुनी चित्रं.
आण्णा हळूहळू पुढं चालत होता.
तेवढ्यात...
त्याच्या मागून पैंजणांचा आवाज.
छन… छन… छन…
आण्णा जागच्या जागी थांबला.
त्याने हळूच मागं वळून पाहिलं.
कुणीच नाय.
फक्त रिकामा अंधार.
तो पुन्हा पुढं चालू लागला.
कॉरिडॉरच्या शेवटी एक बंद खोली होती.
ती खोली वर्षानुवर्षे बंद.
घरात कुणी तिकडं जात नाय.
पण आज...
दार स्वतःहून अर्धं उघडं होतं.
आण्णा थबकला.
“हे कोणी उघडलं?”
त्याने कंदील वर केला.
दार ढकललं.
कर्कररर…
दार उघडलं.
आत प्रचंड थंडी.
खोलीत जाळ्या, जुनी पेटी, मोडके आरसे.
आणि मध्यभागी...
आणि मध्यभागी...
जमिनीवर काळं वर्तुळ.
कुंकू, हळद, राख, काळे धागे.
आण्णाचा श्वास अडखळला.
“हे तर...”
त्याला विहिरीजवळचं दृश्य आठवलं.
तो खाली बसला.
जमिनीवर अजूनही ताजं लिंबू पडलं होतं.
मध्ये सुई खुपसलेली.
आण्णा दचकून मागं झाला.
“हे वाड्यात कस आलं?”
अचानक खोलीचं दार जोरात बंद झालं.
धाडकन!
आण्णा घाबरला.
“कोण?”
तो धावत दाराकडं गेला.
दार उघडेना.
जणू बाहेरून कुणीतरी धरून ठेवलं होतं.
“उघडा!”
तो जोरात ओरडला.
पण बाहेर शांतता.
आण्णा मागं वळला.
आणि त्याचे डोळे मोठे झाले.
आरशात कुणीतरी दिसत होतं.
त्याच्या मागं.
लाल साडी.
मोकळे केस.
मंजूलीका.
आण्णा वळला.
मागं कुणीच नाय.
पुन्हा आरशात पाहिलं...
ती अजून तिथंच.
हसत.
“आण्णा…”
आवाज खोलीभर घुमला.
आण्णाचा घसा कोरडा पडला.
“तू माझ्या मागं का लागलीयस?”
आरशातली मंजूलीका हळूच पुढं आली.
“कारण तुम्ही माझं अपूर्ण स्वप्न.”
“कसलं स्वप्न?”
“या वाड्यात माझं स्थान.”
ती हसली.
“मी जिवंतपणी मिळवू शकले नाय… आता मिळवणार.”
तेवढ्यात आरसा आपोआप तडकला.
खळक!
काचांचे तुकडे खाली पडले.
आण्णा घाबरून मागं झाला.
दार अचानक उघडलं.
तो धावत खाली आला.
सुनंदा खालीच उभी होती.
“काय झालं?”
आण्णा धापा टाकत म्हणाला, “वर... वर काहीतरी आसा.”
सुनंदा रडवेल्या आवाजात म्हणाली, “मी सांगितलं होतं नका जाऊ.”
तेवढ्यात घरातले दिवे एकामागोमाग एक विझू लागले.
फुस्स… फुस्स… फुस्स…
पूर्ण वाडा अंधारात.
सुनंदा आण्णाचा हात पकडून उभी.
फक्त कंदिलाचा मंद प्रकाश.
आणि त्या प्रकाशात...
समोरच्या भिंतीवर एक सावली दिसू लागली.
एका बाईची.
लांब केस.
साडी.
पण खोलीत कुणीच नाय.
सावली मात्र हलत होती.
हळूहळू त्यांच्याकडं येत.
सुनंदा किंचाळली.
“आण्णा!”
आण्णा मागं सरकला.
आणि अचानक त्या सावलीतून आवाज आला
“मी आले... माझ्या घरी.”
क्रमशः…
खिडकीवर रक्तानं लिहिलेलं नाव पाहून सुनंदाच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली.
“आऽऽण्णा!”
ती मागं सरकली आणि थेट देवघरासमोर जाऊन उभी राहिली.
तिचे हात थरथरत होते.
“ही साधी गोष्ट नाय… ही काहीतरी वाईट छाया आसा,” ती कुजबुजली.
आण्णा अजूनही खिडकीकडं पाहत होता.
खाली अंगणात मंजूलीका उभी होती.
खाली अंगणात मंजूलीका उभी होती.
चंद्रप्रकाशात तिची लाल साडी अजूनच भयानक दिसत होती.
ती हलकेच हसत होती.
जणू तिला माहिती होतं आता आण्णा तिच्यापासून सुटणार नाही.
अचानक...
ती गायब झाली.
एका क्षणात.
जणू होतीच नाय.
आण्णाच्या छातीत धस्स झालं.
“कुठं गेली?”
तो खिडकीतून खाली पाहू लागला.
रिकामं अंगण.
फक्त वाऱ्याने हलणारी तुळस.
सुनंदा मागून म्हणाली, “खिडकी बंद करा!”
आण्णानं पटकन खिडकी लावली.
काच तुटलेलीच.
काच तुटलेलीच.
पण त्याचं लक्ष अजूनही त्या रक्ताच्या अक्षरांकडं होतं.
आण्णा.
जणू कुणीतरी त्याला खूण करून गेलं होतं.
रात्र वाढत गेली.
रात्र वाढत गेली.
वाड्यात कुणालाच झोप लागेना.
सुनंदा देवाचं नाव घेत बसली.
आण्णा मात्र शांत दिसत होता, पण त्याच्या मनात वादळ.
मंजूलीका खरंच आत्मा हती?
की कोणीतरी खेळ करत होतं?
पण तिचे उलटे पाय…
ते आठवताच त्याच्या अंगावर काटा आला.
मध्यरात्र.
मध्यरात्र.
वाड्यातला मोठा घड्याळ बाराचे ठोके मारू लागला.
ठण… ठण… ठण…
आणि शेवटचा ठोका लागताच...
वाड्याच्या वरच्या मजल्यावरून आवाज आला.
धप्प!
सुनंदा दचकली.
“हा कसला आवाज?”
आण्णा उठला.
“वरून आलो.”
“जाऊ नका,” सुनंदा घाबरत म्हणाली.
पण आण्णा हट्टी.
त्याने कंदील घेतलो आणि वरच्या जिन्याकडं निघाला.
जुना लाकडी जिना.
प्रत्येक पायरीवर चर्र… चर्र आवाज.
वर पूर्ण अंधार.
धुळीनं भरलेला कॉरिडॉर.
भिंतींवर जुनी चित्रं.
आण्णा हळूहळू पुढं चालत होता.
तेवढ्यात...
त्याच्या मागून पैंजणांचा आवाज.
छन… छन… छन…
आण्णा जागच्या जागी थांबला.
त्याने हळूच मागं वळून पाहिलं.
कुणीच नाय.
फक्त रिकामा अंधार.
तो पुन्हा पुढं चालू लागला.
कॉरिडॉरच्या शेवटी एक बंद खोली होती.
ती खोली वर्षानुवर्षे बंद.
घरात कुणी तिकडं जात नाय.
पण आज...
दार स्वतःहून अर्धं उघडं होतं.
आण्णा थबकला.
“हे कोणी उघडलं?”
त्याने कंदील वर केला.
दार ढकललं.
कर्कररर…
दार उघडलं.
आत प्रचंड थंडी.
खोलीत जाळ्या, जुनी पेटी, मोडके आरसे.
आणि मध्यभागी...
आणि मध्यभागी...
जमिनीवर काळं वर्तुळ.
कुंकू, हळद, राख, काळे धागे.
आण्णाचा श्वास अडखळला.
“हे तर...”
त्याला विहिरीजवळचं दृश्य आठवलं.
तो खाली बसला.
जमिनीवर अजूनही ताजं लिंबू पडलं होतं.
मध्ये सुई खुपसलेली.
आण्णा दचकून मागं झाला.
“हे वाड्यात कस आलं?”
अचानक खोलीचं दार जोरात बंद झालं.
धाडकन!
आण्णा घाबरला.
“कोण?”
तो धावत दाराकडं गेला.
दार उघडेना.
जणू बाहेरून कुणीतरी धरून ठेवलं होतं.
“उघडा!”
तो जोरात ओरडला.
पण बाहेर शांतता.
आण्णा मागं वळला.
आणि त्याचे डोळे मोठे झाले.
आरशात कुणीतरी दिसत होतं.
त्याच्या मागं.
लाल साडी.
मोकळे केस.
मंजूलीका.
आण्णा वळला.
मागं कुणीच नाय.
पुन्हा आरशात पाहिलं...
ती अजून तिथंच.
हसत.
“आण्णा…”
आवाज खोलीभर घुमला.
आण्णाचा घसा कोरडा पडला.
“तू माझ्या मागं का लागलीयस?”
आरशातली मंजूलीका हळूच पुढं आली.
“कारण तुम्ही माझं अपूर्ण स्वप्न.”
